Respect to @mdsirajofficial and @imjadeja for your brilliant effort in yesterday’s Test match! 🇮🇳🔥
Truly proud to watch you both fight for the team. 🙌💯I want to hug u😭😭😭😭
वडाच्या दीर्घायुष्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत घातले सात फेरे सांगली- शिराळा तालुक्यातील आरळा येथे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांच्या दीर्घायुष्यासाठी उपक्रमशील शिक्षक जितेंद्र लोकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत घातले वडाच्या झाडाला सात फेरे @TV9Marathi@zee24taasnews
कोविड-19 मुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार मिळाला तेवढा पगार त्याच्या वयाच्या 60 वर्��ांपर्यंत कुटुंबातील वारसदाराला मिळणार, #TataSteel ची महत्त्वाची घोषणा #RatanTata #CoronaSecondWave
https://t.co/06SapAmeQV
कराडच्या चारुदत्त साळुंखे याने UPSC-IES परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राची मान देशात उंचावली. या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी त्याला माझ्या शुभेच्छा!
@RuhanUstad Big things have small beginnings....&
Think like a proton in the nucleus of an atom. Always positive, though surrounded by apathy and negativity.