मास लीडर गेल्यावर पूर्ण भागाचे काय नुकसान होते हे विलासराव गेल्यावर लातूर ने अनुभवलं होतं....
आज दादा गेल्यामुळे बारामती आणि पश्चिम महाराष्ट्राचे सुद्धा तेच नुकसान झालंय 💔
#अजितदादा
Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and downtrodden were also noteworthy. His untimely demise is very shocking and saddening. Condolences to his family and countless admirers. Om Shanti.
महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर, हरहुन्नरी आणि लढावू नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ही मनाला सुन्न करणारी आहे...
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🌸
सामान्य लोकांचा तळतळाट घेण्यामध्ये पोलिस सगळ्यात पुढे आहेत.
पुण्यातील ह्या तरुणाची व्यथा ऐका.
पोलिसांचा क्रूर चेहरा बघा.
उगाच नाहीत लोक पोलिसांना शिव्या देत.
काही गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात जिवंत असतात पण वास्तव त्यांना जगू देत नाही. स्वप्नं डोळ्यांत असतात पण डोळे मिटले तरी ती पूर्ण होण्याची हिंमत करत नाहीत..🙌
Train No. 01028 is delayed by 3 hours and 40 minutes at Barkhera station. I am also traveling on this train, and passengers are facing inconvenience due to the delayed service. Kindly resolve this issue as soon as possible. @RailMinIndia@RailwaySeva@BhopalDivision
निसर्गाची किमया अशी की, डोंगररांगांकडे पाहिल्यावर क्षणार्धात 'छत्रपती शिवाजी महाराजांचा निद्रावस्थेतील चेहरा' डोळ्यासमोर तरळून जातो.
#क्षेत्र_वाळणकोंडी🙏 #महाराज❣️