@savedemocracyI LOP को ये सवाल का जवाब आता या नहीं उससे जनता को कोई लेना देना नहीं, पेट्रोल/गॅस के दाम कम कब होंगे? स्कूलों में रिक्त पदोंपर टिचरों की भरती कब होगी?इसकी जवाबदेही किसकी है? जनता तो यही पुछ रही है, तुम्हारे सवाल में दम नहीं है....
@beingshrutip काॅंग्रेस नेतृत्व मुद्दा उपस्थित करून पळ काढतात, त्यामुळे जनतेत काॅंग्रेस नेतृत्वाबद्दल विश्वास राहिलेला नाही. उत्तर प्रदेश हा चिलिमबाबाने विशिष्ट विचाराने भारुन टाकलेला आहे त्यामुळे तिथे एकट्याने काॅंग्रेस ला काही साध्य होईल याची खात्री देता येत नाही. निवडणूक प्रचार? हास्यास्पद!
@waglenikhil घाबरलेल्या विरोधी पक्षाकडून,जनतेला कसल्याही अपेक्षा उरलेल्या नाहीत. काॅंग्रेस नेतृत्व मुद्दा उपस्थित करुन निर्णया पर्यंत न नेता पळ काढतो ही वारंवार सिद्ध झाले आहे, कार्यकर्ते बीजे पार्टीत जाऊन ठेकेदार बनले आहेत रस्त्यावर उतरुन लढायची धमक रक्तात राहिली नाही.प्रश्न योग्य वाटतो..
@JaikyYadav16 ये लिटमस टेस्ट है, देखा जा रहा है 'अंधभक्ती' किस लेवल तक पहूंच चुकी है,अंधभक्त कौनसे लेवल तक अन्याय सह सकते है. अंधभक्तोंकी कपॅसिटी काफी स्ट्राॅंग है अभी धोखा खाकर भी वोट उसीको जाएगा...युपी में रिझल्ट दिख जाएगा...
@AmitYji127 काॅंग्रेस ने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, श्रेय घेण्यापेक्षा विद्यार्थी व त्यांच्या भविष्यासाठी तसेच व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. रस्त्यावर काॅंग्रेस दुर दुर पर्यंत कुठेच दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे,हे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मान्य केले पाहिजे.
@INCIndia सब काॅंग्रेसी डरपोक नजर आते हैं, दूर दूर तक कोई हिम्मत वाला अब इनमे रहा नहीं, किसी अच्छी पार्टी देखकर चाहे वो साऊथ इंडिया की हो या नाॅरथ इंडिया की,उसमे काॅंग्रेस विलीन करना चाहिए.
@AmitYji127@Pawankhera काॅंग्रेस ने आसाम च्या मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून का धरला नाही?अलीकडे असे निदर्शनास आले आहे की एखादा मुद्दा कांग्रेस शोधून काढते परंतु त्यासाठी न्याय्य पाठपुरावा करत नाही,असे का?हीच अवस्था शिवसेना उबाठा ची सुध्दा आहे, त्यामुळे जनतेत विश्वासार्हता रहात नाही.
@savedemocracyI जनता ४ घंटे कडी धूप में ठहरकर 'इनको' वोट करेगी और 'ये' बिना जनता की राय लिये विचारधारा छोडकर सत्ता के साथ जाएंगे! फिर लोकतंत्र का ढिंढोरा क्यों?कोई नेता जनता के वोट से चुनकर आने के बाद वोट की किमत, चुना हूवा उम्मीदवार तय करेगा?मतलब जनता की वोट की किमत सिर्फ चुनाव तक!
@OfficeofUT उध्दवजी,आता हा संघर्ष निर्णयाप्रत जाऊ द्या!या हरामखोरांना जनता विटली आहे,फक्त एकच करा, ही अन्याया विरुध्द ची मशाल कायम धगधगत ठेवा,कुठलेही मुद्दे अर्धवट सोडू नका लोकांशी/शिवसैनिकांशी संपर्क तुटू देवू नका! विश्वास ठेवा कोविड काळातील तुमची कामगिरी जनता विसरलेली नाही.सातत्य असुद्या.
@AnaghaAcharya वादळ शांत होऊ द्या,पाला-पाचोळा निघून जाऊ द्या,धिराने-संयमाने वाटचाल सुरू ठेवायची आहे,दृष्ट कोणाची लागलेली नाही, नेतृत्व सुलाखून निघत आहे, मराठी जनता सुध्दा सुज्ञ आहे!फुले/शाहू/आंबेडकरांचा वारसा आपल्या राज्याला लाभला आहे सर्व उत्तम होईल राज्याचे नेतृत्व पुन्हा उद्धवजी करतील,सबर..
@_YogendraYadav जब इस राज्य में सत्ता परिवर्तन होगा तो यही भ्रष्टाचारी, दल बदल कर सत्ता में आ जाएगा और सब कुछ सेक्युअर करा लेगा, वो दुसरे वाले सीएम जैसा,कोई दुसरे कंट्री के पासपोर्ट निकाल कर फरार हो जाएगा और हम मटर छिलते रह जाएंगे!अभी हर राज्य में यही तो हो रहा है money matters.अब तक कितने भागे.
@AUThackeray आदित्य जी, रस्त्यावर उतरावे लागेल, tweeter war सर्वसामान्य माणसाला जोडणारा दुवा नाही. प्रत्यक्ष भेटी, कार्यकर्त्यांनी दिलेला फीडबॅक याचे अवलोकन करावे लागेल, दुरदृष्टी ठेवून जनतेसाठी/राज्यासाठी एखादे विजन सादर करावे लागेल, तामिळनाडू चे उदाहरण अगदी ताजे आहे. बाहेर पडावे लागेल.
@TheAnilkumarG94 सगळ्यात लाचार आयुष्य मतदाराचे झाले आहे, लाईन मध्ये उभा राहून माननीयांना मत देतो. हे निवडून येतात, मतदान झाले की,मताची किंमत शून्य आणि त्या मतांवर निवडून आलेल्या गद्दारांना ५० कोटीची लाॅटरी! लोकशाही ची थट्टा चालली आहे मतदार फक्त इलेक्शन पुरता राजा! इलेक्शन संपले की तो झिरो.