Surajya Abhiyan reports | @PMCPune - immediately need de-concretization of the choked tree as per the order of NGT OA No. 82/2013 - and revert back
#SaveTreeFromConcrete
🚩 बोरमलनाथ, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे 29 मार्च रोजी झालेल्या गुरव पुजारी संमेलनातील मागणी!
काही राज्यात मुल्ला-मौलवींना पगार मिळतो, मग अन्य राज्यातील पुजाऱ्यांना का नाही ? महाराष्ट्र सरकारने पुजाऱ्यांना तात्काळ मानधन सुरू करावे, सर्वांची मागणी आहे. तसेच, वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या हिंदूं मंदिरांच्या जमिनी मुक्त करणे हे आपले ध्येय असले पाहिजे. मंदिरांच्या रक्षणासाठी सज्ज होऊया! 🔱
#JusticeForPujaris #SunilGhanwat #HinduDharma
@Parag_hjs@HinduJagrutiOrg
सुराज्य अभियान अंतर्गत जागतिक वसुंधरा दिवस आणि वृक्ष संवर्धन अभियाना निमित्ताने पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले.
#SaveTreesFromConcrete
Surajya Abhiyan
@SurajyaAbhiyan
🌳 Millions of trees are under threat!
Join Surajya Abhiyan to
#SaveTreesFromConcrete on
#WorldEarthDay
Concrete around trunks, nails for ads, & unchecked negligence are silently destroying our green cover
Trees give us life; why are they treated this way?
पर्यावरण संरक्षण
🚩✊ "Surajya Abhiyan"
🌳The Maharashtra government should take appropriate action against the practice of hanging advertising flexes on trees and pouring concrete around them in the name of road development and advertising across Maharashtra.
#SaveTreesFromConcrete
सुराज्य के संकल्प को मिली नई शक्ति ! ✊
मा. @AlokKumarLIVE जी द्वारा @SurajyaAbhiyan के नए वेब पेज का लोकार्पण !
📍उद्देश्य:
*️⃣ नागरिकों में कर्तव्यबोध का जागरण
*️⃣ सामाजिक दुष्प्रवृत्तियों के विरुद्ध संघर्ष
*️⃣ जन-सहभाग से सुशासन
https://t.co/O2HWSCoMqG
@VHPDigital@vhporg
@Ramesh_hjs@BhauTorsekar@Kalicharan_jii यांना 'घर की मुर्गी दाल बराबर' वाटतंय, आपल्या हिंदू परंपरा आणि संस्कृती याबद्दल यत्किंचितही माहिती नसताना फक्त विरोध आणि नकारात्मक विचार पसरवून नाव करणे एवढंच उद्दिष्ट , शिवाय अकलेचा तपास नसताना पण यांना पुरोगामी विचारवंत म्हणून नावापुढे शिक्का मिळतोच आहे, नाही का??
#HarGharBhagwa
हिन्दू राष्ट्र-स्थापना की प्रतिज्ञा
I will preserve, nourish and propagate the conduct of Hindu culture, traditions, religious festivals and celebrations and I will also create awareness among my brethren in this regard.