A man named Tarang Sejpal drives a bike for your company. Payments due to him have been outstanding for quite some time, yet no one from your company is providing a proper response.
Kindly pay him for which he has worked hard.
@rapidobikeapp
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ।
मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले ।।
खरा वीर वैरी पराधीनतेचा ।
महाराष्ट्र आधार या भारताचा ।।
महाराष्ट्र दिन चिरायु होवो..❤️🚩
प्रथम राष्ट्र , मग पक्ष , मग स्वतः
संघटन , समर्पण व एकतेचा विचार घेऊन अंत्योदयाच्या मार्गावर चालणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी स्थापना देशाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .... 🚩
कल्याण पश्चिम मतदार संघाचे मा.आमदार
मा. श्री नरेंद्र पवार साहेब यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन ....💐💐💐
@narendrapawar08#narendrapawar
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल पदवीधर आमदार मा.श्री.निरंजन जी डावखरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐
@niranjandtweets
आज भारतीय जनता पार्टी चे नेते ,
महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब यांची त्यांच्या चित्रकूट निवासस्थानी भेट घेतली .
याप्रसंगी त्यांनी आपुलकीने चौकशी करत विविध विषयांवर मार्गदर्शन केले .
@cbawankule
@MSEDCL टिटवाळा आणि परिसरातील लोकांना न्याय कधी देणार आहात ...
बिल भरले नाही की मीटर कापायला जी तत्परता दाखवली जाते ती लोकांना सुविधा पुरविण्यात का दाखवली जात नाही ?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , भाजपा प्रदेशाध्यक्ष @RaviDadaChavan कृपया ह्या कडे लक्ष द्यावे .
एक कुशल वक्ते, कुशल संघटक, @BJP4India चे माजी राष्ट्रीय मंत्री आणि माय होम इंडिया चे संस्थापक श्री @Sunil_Deodhar जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
जन्मदिन अभिष्टचिंतन ... 🔥🚩
आपल्या सर्वांचे लाडके दादा ,
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष ,
आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक मा.श्री. रविंद्र दादा चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त कल्याण पश्चिम मधील सर्व कार्यकर्त्यांसोबत भेटून शुभेछा दिल्या .
@RaviDadaChavan
This escalator is located at Titwala station on platform no 3 .
This escalator is always closed.
There are countless problems in the Titwala station area but nothing is being addressed due to lack of intrest.
@Central_Railway@Maharail_Corp@drmbct
महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल माननीय श्री.सी.पी. राधाकृष्णन यांची एनडीए कडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा ...
#NDA#BJP4IND