महाराष्ट्रदिनानिमित्त सादर करत आहे.. ..
आचार्य अत्रे ह्यांची निवडक भाषणं "संयुक्त महाराष्ट्राची चळवळ"
कृपया वेळात वेळ काढून पॉडकास्ट सारखी हि ऑडिओ क्लिप ऐकावी, जमल्यास थोरामोठ्यास ऐकवावी ..
ऐकूयात आचार्य अत्रे आणि त्यांचे विचार ....
जय महाराष्ट्र !!!
note: स्वरबद्ध केलंय अलुरकर म्युसिक ने .. ह्या रेकॉर्डिंगचे सर्व कॉपीराईट अलुरकर म्यु��िक चे आहेत..
सामाजिक न्याय विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या विविध योजनांचा सामाजिक न्याय मंत्री @SanjayShirsat77 यांनी आढावा घेतला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
@RahulAsks आपण घेतलेली मा.सदानंद कोचे सरांची मुलाखत व त्यामधून मधून येणाऱ्या गोष्टी यामध्ये बरेचंस साम्य आहे .
या गोष्टी बदलण्यासाठी शिक्षीत लोकांनी पुढाकार घेऊन सामाजिक बदल करणे गरजेचे आहे
एक बीडकर म्हणून खंत वाटते.
हे ��दलण्याची जे काही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ते करू
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला लोकशाहीचा समान अधिकार व
लोकशाहीचा उत्सव
गेवराई विधानसभेच्या अनुषंगाने आज मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले
#VoteForMaharashtra
बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे
दरवर्षी सहा ते सात लाख लोक स्थलांतर करत आहे
यामध्ये प्रत्येक जातीचे धर्माचे लोक आहेत
याकडेही लक्ष असाय���ा हवं
नाहीतर चालू जाती जातीमध्ये प्रचाराचं भांडवल आपली पोळी भाजायची .......
#Beed #Sugarcane
#Labour