स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकरांसाठी अहोरात्र "कोरोना सैनिक" म्हणून काम करणाऱ्या पोलिस, डाँक्टरांना राखी बांधून मुंबई भाजपाच्या महिला मोर्चातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. आज वांद्रे पश्चिम येथे माझ्या उपस्थितीत पोलिस ठाण्यात या रक्षाबंधनाला सुरुवात झाली. @bjp4mumbai
भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा तर्फे ईतर राज्यातील मजुरांना प्रवासासाठी आज वैद्यकीय चाचणी करून 'सर्टिफिकेट' देण्यात आली. तसेच संबंधित पोलिस ठाण्यात फाॅर्म जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली!
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@MPLodha@VijayaRahatkar
No she's not going anywhere, she's not posting any posts but she's helping so many people by just using her contacts.
She's providing food for 400 needy people everyday, she's providing essential things to more than 100 families.
Not for publicity only for humanity. ♥️
Aai 💙
मुंबई महानगर पालिकेच्या सर्व शाळा सध्या बंद आहेत अशा शाळांमध्ये महापालिका जर रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची तसेच मुंबईत अडकलेल्या मजुरांची व्यवस्था करू शकत असेल तर त्यांनी ती नक्की करावी.
एक नागरिक म्हणून फक्त आरडाओरडा न करता पर्याय सुचवणं हे देखील आपलंच कर्तव्य आहे. 🇮🇳
@mybmc
#प्रज्ज्वलाचेप्रशिक्षण
मु.पो. मीरा भाईंदर
29 जिल्हे..100 प्रशिक्षण.. 3 लाख महिलांशी थेट संपर्क...एवढे अफाट काम आयोगाने प्रज्ज्वला अभियानामध्ये केलंय. प्रज्वला यात्रेच्या मार्गावर जरी नुसती नजर टाकली तरी बचत गटांच्या महिलांसाठी महाराष्ट्र ढवळून काढल्याचे लक्षात येईल.
@MahaDGIPR
गेली सहा वर्ष सलग तू मुंबई महिला मोर्च्याच्या अध्यक्ष पदाचा कारभार अत्यंत यशस्वी पणे पार पाडलास आणि त्याचंच फळ म्हणून पुन्हा एकदा पक्षाने तुझ्यावर त्याहून मोठ्या दोन जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत त्या सुद्धा तू तितक्याच जिद्दीने पार पाडशील यात काही वादच नाही. @ShalakaSalviBJP
वाक्यरचना कशी करायची हे व्याकरण शिकवते, का करायची हे विचार सांगतो.
मला नेहमीच विचारांचा मोह पडतो.
माणूस विचारांनी वाढतो, व्याकरणाने नाही...!
#वपु#वपुर्झा#Vapurzaa
"मुंबई महानगरपालिकेचा लोकांच कौतुक कराव तेवढं थोड आहे, इतकं भयानक काम करतायत ही लोक" असं म्हणतायत हे सांगलीतील आजोबा 🙂
अशी माझी मुंबई स्वतःही धावते आणि इतरांसाठीही धावते 🙏
#sanglifloods#BMC@VijayaRahatkar @mscw_bandra @Dev_Fadnavis@ShalakaSalviBJP
श्रीमती शलाका सालवी को भारतीय जनता पार्टी मुंबई महानगर के महामंत्री पद पर नियुक्त किया जाता है I नए पद की आपको हार्दिक बधाई और आप से आशा है कि आप पार्टी के प्रचार प्रसार और संगठन को मज़बूत बनाने के लिए पूरी श्रद्धा से प्रतिबद्ध रहेंगी I
महाविध्वंसक बाढ़ से अस्त व्यस्त हुए महाराष्ट्र के सांगली और कोल्हापूर जिले के पीड़ितों से मिली।बाढ़ आपदा बड़ी चुनौती है और इस वक्त पुनर्वसन जरूरी है ताकि जिंदगी वापस पटरी पर लौट सके। एक बात की खुशी है की जनता और शासन मिलकर काम कर रहें है।
पुनर्वसन का चेलेंज हमने स्वीकार किया है।