माझ्या ट्विटरवरचे सुरवातीचे साथीदार,यांना tag केल्याशिवाय मी ट्विट करत नव्हतो👇🏻,
तेंव्हा ही वयक्तिक कोणाशी ओळख नव्हत्या,आता ही नाहीतच म्हणा,भारीच दिवस होते ते......❤️
@Shabdkhel4u@LetsReadIndia@Vapurzaa
आपल्या विलक्षण लेखनशैलीने प्रत्येकाच्या आयुष्याचे नकळतच #पार्टनर होऊन जाणारे लेखकांचे लेखक वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ 'व. पु. काळे' यांचा आज स्मृतिदिन. जीवनाचे तत्वज्ञान त्यांनी अगदी सहजगत्या समजावून सांगितले त्यामुळेच त्यांचे विचार अजरामर ठरले
अभिवादन
#वपुकाळे@Vapurzaa#मराठी
मी कोणाचेच वाईट केले नाही हा आपला भ्रम असतो. कुठेतरी कधीतरी कळत नकळत आपल्या हातून कोणाचे तरी वाईट घडलेले असते. ते नकळत असेल तर पुण्य कामी येईल आणि कळत घडलेले असेल तर मात्र नक्कीच हिशोब होईल...
#म@Vapurzaa
अपयश नेहमीच टिकेस पात्र ठरते कारण लोकांना तुमचे प्रयत्न दिसत नसतात अथवा त्यांना ते पाहायचे ही नसतात. जगासाठी यश हेच प्रयत्नाचे अंतिम निर्णायक परिणाम असतात, तर तुमच्यासाठी अपयश हे अनुभव आणि शिकवन ठरतात...
#म@Vapurzaa
तुमची "पैशा बाबतची मानसिकता" तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा तुम्हाला किती गरज आहे ह्यावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या पैशाबाबतच्या श्रीमंती गरिबीच्या पूर्व अनुभवातून निर्माण होत...
#म@Vapurzaa
जेंव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत किंवा समोरचा व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, तेंव्हाच आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आल्यासारखे वाटतात.
#म#वपु@Vapurzaa