अभाविप देवगिरी प्रांत द्वारा संभाजीनगर में प्रांत छात्रा सम्मेलन "तेजस्विनी : सशक्त नारी-सशक्त राष्ट्र" का आयोजन किया गया जिसमें महिला स्वास्थ्य, शिक्षा, स्वरोजगार आदि विषयों के बारे में चर्चा की गई। इस कार्यक्रम में अभविप की राष्ट्रीय मंत्री @iPrernaPawar भी उपस्थित रहीं।
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश नवनिर्वाचित प्रदेश मंत्री @AnkitaP0598 @SiddheshwarLat1 @khaire_vedant@Rushii_raut
खुप खुप अभिनंदन ताईसाहेब_💐🍫🎉
#आमची ताई प्रदेश मंत्री झाली_🔥🤘❣️✌️
चंचल, पण तितकीच समजदार, हुशार, मेहनती "ABVP की जय हो" म्हणून मला आवाज द्यायची आणि आज स्वतः ABVP मध्ये आवडीने सक्रियपणे सहभागी होते, अशी छोटी बहीण प्रियंका तुला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा 🎂🏵️🎊
@PriyankaJawal14

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संभाजी नगर
शाखा विद्यापीठ भाग
प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून पदयात्रा सुरू करण्यात आली. "भारत माता की जय" "वंदे मातरम" "भारतीय संविधान चिरायू होवो"
(१/२)