ये कोई secret नहीं है कि ज्ञानेश कुमार Election Commission को अपनी जागीर समझते हैं. उन्हें ना तो इस बात की परवाह है कि कानूनन बाकी दोनों चुनाव आयुक्त भी उनके बराबर हैं. ना ही उन्हें इस बात की परवाह है कि उनके attitude की वजह से Election Commission की ख़ूब बदनामी हुई है. Credibility पर सवाल उठे हैं. चुनाव के process पर, voter list पर, SIR पर, जो भी सवाल उठे हैं उनका जवाब अब Election Commission को नहीं ज्ञानेश कुमार को देना होगा. #ElectionCommission #GyaneshKumar #AajKiBaat #MyTake
साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर आरक्षणविरोधी, सामाजिक न्याय विरोधी माणसे अचानक विष उगाळत बाहेर पडली याने पुन्हा पुन्हा आरक्षणाचीच गरज अधोरेखित होते. पूर्ण चौकशी होऊन साहिलला न्याय मिळालाच पाहिजे.
या देशतल्या निवडणुकांवरचा माझा विश्वास डळमळीत झालाच होता. आता तर खात्री पटू लागली आहे. म्हणून ही सत्ता २०२९ साठी बिंधसास्त आहे. त्यांना काहीच फरक पडत नाहीये कुठल्याच गोष्टीचा.
Speculation and claims that the MDR will be charged on UPI transactions are completely false, baseless, and misleading.
Such baseless and sensation-creating speculations cause needless uncertainty, fear and suspicion among our citizens.
The Government remains fully committed to promoting digital payments via UPI.
महाराष्ट्रात बहुभाषिक राहतात
महाराष्ट्र राज्य बहुभाषिक नाही! महाराष्ट्राची भाषा अजून तरी मराठीच आहे!
दोन वाक्यां(दाव्यां)मध्ये प्रचंड फरक आहे!
#Marathi#Maharashtra
@PalshikarSuhas सर, काहीच घडण्याची शक्यता दिसत नाहीये.. काय करणार चर्चेतून. याच चर्चा ऐकतोय. दावोसला जावून नुसत्या फसवणुका होतात हे एकदा कळलं म्हणजे झालं. निराशा पीक ला जायला हवी अजून.
नाना पाटील यांचं महत्व महाराष्ट्राने नीट जाणलं नाही. नाना पाटील महान होते. महाराष्ट्राने तितकेसे महत्वाची नसलेली लोकं मोठी केली. असो नाना पाटील महान होते. फक्त लढाऊ म्हणून नाही तर विचारवंत म्हणून सुद्धा.
अरे जे काय आहे ते तुमच्यापाशी ठेवा ना! तुमच्या सणाच्या काळात लोकांनी काय खावं काय खाऊ नये हे सांगणारे तुम्ही कोण? खर म्हणजे हा हक्क कोणालाच नाहीये. कुठल्याच धर्माला!
निलेश खरे जर सतीप्रथा असलेल्या काळात पत्रकार असते आणि त्यांनी जर राजा राममोहन रॉय यांची मुलाखत घेतली असती तर ती साधारण अशी असती की
खरे : रॉय, बरोबर आहे, पण अशी सरसकट सती प्रथा बंद होऊ शकत नाही. असं कसं चालेल. तुम्ही आक्रस्ताळेपणा करताय. म्हणजे एवढ्या वर्षांची परंपरा आहे तर ती अशी एका दिवसात कशी मोडेल? त्या ऐवजी तुम्ही किमान तिचे पाय भाजले पाहिजेत किंवा अर्ध शरीर पतीच्या चितेवर जाळलं पाहिजे असं काहीतरी सोल्युशन तुम्ही द्यायला हव. रॉय, रॉय ऐका, बदल टप्प्याटप्प्याने होतात.
मोरल ऑफ द स्टोरी एवढंच की त्या त्या काळातल्या अत्यंत गंभीर समस्या सुद्धा सेम ग्रॅव्हिटीनेच बघितल्या जातात. आणि कदाचित सेमच युक्तिवाद होत राहतात. आगरकर, लोकहितवादी, फुले होणं खायचं काम नाही.
- सौरभ शामराज #facebook