त्रास बेकायदेशीर अभ्यासिकाचा आम्ही सदाशिव पेठ पुणे येथील स्थानिक रहिवासी विनंती करतो की या त्रासापासून मुक्ती द्या जीवन जगणं अवघड झाले आहे या कडे लक्ष द्या सर्व ठिकाणी तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही तरी आपण लक्ष द्यावे ही विनंती @CMOMaharashtra@OfficeofUT@ChDadaPatil
@sanjayfadnavis1 आम्ही ही तोंड दाखवू शकणार नाही जे काही चालले आहे त्यावरून युती होईल असं वाटत आहे जर का युती झाली तर भाजपचे कट्टर समर्थक ही लांब जातील त्याचा जो काही फटका बसेल तो इतका मोठा असेल की परत दोन चार सीटवर येऊन थांबतील
@sanjayfadnavis1 जरा जपूनच कधी शिवसेना भाजप युती होईल हे काही सांगता येणार नाही तयारी सुरू झाली आहे आणि आता जर युती झाली तर तोंड दाखवायला जागा राहाणार नाही