@AjitPawarSpeaks दादा दररोज रात्री 4 बदाम पाण्यात भिजवून सकाळी खात जावा...स्मरणशक्ती चांगली राहते.
यापुढे तरी तोंड सांभाळून बोलत जावा
(कठीणच आहे, पण बघा प्रयत्न करून)
याच टाटा यांच्याबद्दल तुम्ही अरे-तुरे ची भाषा वापरली होतीत.
शरद पवार साहेबांबद्दल वाट्टेल ते बोलता.
Get well soon 🙏
मोहन भागवतजी, इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली. वास्तविक पाहता, छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत. ही समाधी त्यांनी अत्यंत कष्टाने शोधून काढली. झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधत असताना तेथील मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रासदेखील दिला होता. पण, या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली ती फक्त आणि फक्त महात्मा जोतिबा फुले यांनीच ! आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो.
गृह विभाग किती पोखरला आहे याचे हे उदाहरण! पोलिसच जर गुन्हेगार झाले तर सामान्य माणसाने विश्वास कोणावर ठेवावा. अनेकांना अशा पध्दतीने अडकवले जात असेल.इथे सीसीटीव्ही होता म्हणून हे उघडकीस आले. काहीही झाले तरी केवळ या पोलिसांना निलंबित करुन भागणार नाही. त्यांना नोकरीवरून तात्काळ काढून टाकले पाहिजे. या पोलिसांवर अटकेची कारवाई झाली पाहिजे. @CPMumbaiPolice हा गुन्हाच आहे.
माफी मागितलीच आहात तर नीट वाकुन मागा.
आमच्या इथल्या एका वीराने ब्रिटीशांची चाटुन झुकन माफी मागितली होती.
त्याच्या माफीनाम्याचे format हे अत्यंत आदर्श माफिनामे आहेत.ते format वापरुन महाराजांची आणि अख्खा मराठी मुलुखाची माफी माग.
पण माफी मिळणार नाही. ..
ये वह सज्जन हैं जो नोटबन्दी के बाद चौराहे पर आने की बात कह रहे थे सजा के लिए। जो पहले किसानों से माफी मांग रहे थे और अब उन्हें दिल्ली नहीं आने दे रहे हैं। जो यूपी चुनाव में अनकूल परिणाम न आने पर जय श्रीराम छोड़ कर जय जग्गनाथ का उद्घोष करने लगे थे।
आज जो मूर्ति गिरने पर शिवाजी महाराज को आराध्य देव बता रहे हैं कल खुद को ईश्वर का अवतार बता रहे थे।
कोई पूछे इनसे कि पिछले 10 सालों में जब से ये केंद्र में सत्ता में हैं और उसके पहले जब ये गुजरात मे सत्ता में थे इन्होंने महाराष्ट्र के बाहर अपने आराध्य देव का नाम कितनी बार लिया है?
अगर दो महीने के भीतर महाराष्ट्र का चुनाव नहीं होता तो ये मूर्ति गिरने के बाद इधर पलट कर भी नहीं आते। महाराष्ट्र को मणिपुर की तरह ट्रीट करते।
ऐसे व्यक्ति की बातों का क्या मोल जिसे ये तक याद नहीं रहता कि कल उसने क्या कहा था। जो कहीं भी झूठ बोल सकता है और सत्ता में बने रहने के लिए कुछ भी कह/कर सकता है।
@thatPunekar ए गपे,
एव्हढ्या उशीरा माफी?
आणि माफी विनम्रतेने मागतात, - दादागिरीच्या आवाजात आणि मग्रूरीने नाही...
हातभर फाटली म्हणून माफी मागितली...
बुंदसे गई, हौदसे नहीं आती...
अजून पण त्या फसवणीस ने माफी मागितली नाहीये...
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक किल्ला हा पवित्र आहे, तिथे गावगुंडांकडून थिल्लरपणा करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
हा शिवद्रोह आहे आणि हे आपल्याला मोडून काढावं लागेल.
क्या दिन आ गए हैं
• मोदी माफ़ी मांग रहे
• कंगना को डांट पड़ रही
• वक्फ बोर्ड बिल फंस गया
• लेटरल एंट्री पर ब्रेक लग गई
• ब्रॉडकास्ट बिल ठंडे बस्ते में गया
• पेंशन स्कीम में बदलाव हो रहे
एक दम से वक्त बदल गया, हालात बदल गया
जुना चिरेबंदी वाडा पडताना एकेक चिरा निखळत जातो तशी महाराष्ट्राची अवस्था वाटते सध्या.
राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पायाभूत सुविधा, कला, सणउत्सव आणि जवळपास प्रत्येक गोष्टीत एक सुमारपणा आणि अवनती दिसते.
खुद्द शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रातच कोसळून पडेल असे काही वर्षांपूर्वी वाटले नसते. तेही आज पाहायला लागले.
आपल्या डोळ्यांसमोर महाराष्ट्राचा ऱ्हास होतो आहे.
@PMCPune अरे महाभागांनो,
काल कुठे होतात तुम्ही?
मी सकाळपासून तिथेच होतो,
संकट आल्यावर सतर्कतेचा ईशारा द्यायचा नसतो हो.
पार डांबर विरघळणारे रस्ते केलेत हो,
खड्यात आमच्या गाड्या जातात.
माझी टीका ही अधिकारी वर्गावर आहे.
जे कर्मचारी कामे करतात त्यांचा मी पूर्ण सन्मान करतो.
@ShibiPayamal@PMCPune ट्विट सकाळी केले मनपा ने,
तेव्हापासूनच बॅरीकेट टाकल्या असत्या, 2-4 सुरक्षारक्षक ठेवले असते, हे माईकवरून सकाळपासूनच सांगितले असते तर लोकांचे एव्हढे नुकसान झाले नसते,
सगळे काय ट्विटर वापरतात का ?
यांची काहीच जवाबदारी नाही का?
सर्व दोष नागरिकांवर टाकून मोकळे होतात,
हरामखोर,साले 😡
@PMCPune अरे गाढवांनो,
सकाळीच टविट केले तेव्हापासून बॅरीकेट टाकले असते, समन्वय केला असता तर काय नोकऱ्या गेल्या असत्या का?
काही काम करायची नाहीत, नागरिकांची जवाबदारी घ्यायची नाही,
पहिले संकट माहीत असूनही येऊ द्यायचे
मग नंतर मदत केली म्हणून डीगोरा पिटायचा
सर्व जण ट्विटर वापरतात का मुर्खांनो
बदलापूर पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी वाचा....
बदलापूर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या जवळपास तीनशेहून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले
काल मध्यरात्री चाळीस किंवा अधिक लोकांना अटक केली आहे.
सर्वात महत्वाचे हे तेच बदलापूरचे पोलीस आहेत ज्यांनी अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या गर्भवती आईला जवळपास बारा तास पोलीस स्टेशनमध्ये चिमुकली सोबत बसवून ठेवले.
हे तेच बदलापुरचे पोलीस आहेत जे सत्ताधारी गटाच्या नेत्याने महिला पत्रकारावर अश्लाघ्य टीका केली तरी तिची F.I.R घेईनात
ती पत्रकार काल चार तास पोलीस स्टेशनला असूनही तक्रार घेतली नाही
गुजरात मॉडल की दर्दनाक घटनाएं:-
●तक्षशिला कोचिंग हादसा : 22 बच्चों सहित 23 की मौत
●मोरबी ब्रिज हादसा: 55 बच्चों सहित 141 की मौत
●वडोदरा में हरणीबोट कांड: 13 बच्चों समेत 15 की मौत
●राजकोट गेमिंग जोन: 25 बच्चों समेत 30 की मौत।
*नोट: दोषी सभी आरोपी जमानत पर बाहर हैं।
#Rajkot
@mohol_murlidhar लाईक पाहून आणि कमेंट वाचून समजून जावा की लोकांच्या, आणि पुणेकरांच्या भावना किती तीव्र आहेत ते...
पोलिसांनी 100% नालायकपणा , हरामिपणा केला आहे, आणि ते स्पष्टपणे दिसून येत आहे,
तुम्ही कशाला वादात उडी मारली?
आणि कशाला नालायक पोलिसांची बाजू घेताय?
त्या टिंगरे लां तर लोक 100% पाडणार