"आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?"
(पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे)
📢सर्वांसाठी खुले सार्वजनिक निमंत्रण ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनमध्ये मार्गदर्शित भेट, कायदेशीर मार्गदर्शन व पोलिसांशी प्रत्यक्ष संवादाची संधी. 📷29 नोव्हेंबर 2025 | 📷#ThanePolice#PublicInteraction#OpenDay
Citizens arrested for demanding Clean Air in the National Capital.
Anti riot RAF also seen tackling people simply asking for better policies against pollution.
“The largest democracy in the world”, anyone?
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ?
महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल...
बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...