चि.शिवेंद्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद..
व्यक्तिगत आयुष्यात यश अनेकांना मिळतच असते.. पण जो माणूस समाजासाठी जगतो, इतरांसाठी आपलं आयुष्य वेचतो त्याच्या "जीवनातील समाधान" हे काही निराळंच असतं..
'उत्तुंग झेप घेतली तरी पाय कायम जमिनीशी राहू द्यावेत' हा वडिलांचा गुण तुझ्या मध्ये आहेच, तो कायम जतन कर.. त्यांच्याप्रमाणे तुझं वेगळं अस्तित्व निर्माण कर.. खूप मोठा हो!!
#वाढदिवस #शुभेच्छा #birthday #wishes
Heartiest birthday greetings to our great leader, Hon. Union Minister Nitin Gadkari Ji.
Wishing you a long life and good health!
अभ्यासू व दूरदर्शी नेतृत्व, आमचे नेते, केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
@nitin_gadkari#नितीन_गडकरी #NitinGadkari #Maharashtra
आमचे नेते आणि देशाचे लाडके मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळी दिली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारे असते. त्यांचे अतिशय मनःपूर्वक आभार!
@narendramodi
भारताच्या स्वातंत्र्यासाठी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके आणि अनेक क्रांतिकारकांनी मोठा त्याग केला..
देशभक्ती, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी काळ्या पाण्याची कठोर शिक्षा सहन करत राष्ट्रसेवेची ज्योत कायम तेवत ठेवली..
अशा महान क्रांतिकारकाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#स्वातंत्र्यवीर_सावरकर #राष्ट्रभक्ती #VeerSavarkar #SavarkarJayanti
महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास,
राज्यातील सर्वांसाठी आवास!
ग्रामीण भागातील बेघर तसेच कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मूलभूत सुविधांसह सुरक्षित आणि पक्की घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) राबवली जात आहे. लाखो कुटुंबांच्या सुरक्षित निवाऱ्याचे स्वप्न साकार करणाऱ्या या योजनेची सविस्तर माहिती...
@narendramodi@Dev_Fadnavis@ChouhanShivraj
#Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas
Celebrating the pride and legacy of Swarajya through music on the occasion of Maharashtra Day.🚩
हे फक्त गीत नाही…
ही आपल्या स्वराज्याची गर्जना आहे! 🔥
छत्रपती शिवाजी महाराजांना “नमन”
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
Naman Tula Song Out Now
Watch now - https://t.co/szhPLJTLkc
@TSeries@The_AnuMalik@shakworld
उनके विचार आज भी हर उस व्यक्ति को प्रेरित करते हैं जो अपनी पहचान बनाना चाहता है। गुरुदेव जी डी वशिष्ठ ज्योतिष संस्थान की ओर से आपको अंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं
फुलंब्री येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली वछत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.सुहासभाऊ शिरसाठ,पदाधिकारी
समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे, दलित उत्थान व महिला सबलीकरणासाठी सदैव समर्पित 🇮🇳 भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक, श्रेष्ठ समाजसुधारक, विचारवंत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांना सादर नमन.🙏🏻
#महात्मा_ज्योतीबा_फुले#MahatmaJyotibaPhule
Salutations to KrantiSurya Mahatma Jyotiba Phule, the visionary who laid the foundation of women’s education and became a guiding force for the common people, on his Birth Anniversary!
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, जनसामान्यांचे आधारस्तंभ 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#महात्मा_ज्योतिबा_फुले #MahatmaJyotibaPhule #Education
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत विविध सभापती पदांवर नियुक्त झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
भारतीय जनता पार्टी व महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे..
पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण आणि स्थानिक विकासाला नवी गती देण्याचे काम आपल्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास आहे..
#जिल्हा_परिषद #छत्रपती_संभाजीनगर #ZP #Chhatrapati_Sambhajinagar