संतोष पंडित यांना रात्री १ वाजता अटक....
त्यांनी पुण्यातले रस्त्यावरचे खड्डे दाखवले, चंपाचा भ्रष्टाचार दाखवला, राजकारण्यांच्या गाडीची चूकीची नंबर प्लेट दाखवली....
हीच त्यांची चूक झाली असावी...
🚨 WE NEED YOUR SUPPORT 🚨
We are a team of young volunteers who launched https://t.co/n6pvrAoqP8 to debunk fake fact-checks and fake news by BJP.
Our work hit a nerve. The BJP IT cell is so rattled that have launched coordinated attacks, spamming our website to crash it and mass-reporting this account (@jhoothkidukan) to silence us.
We aren't backed by any funding, nor are we on any payrolls.
They have the power of an organized machine, but we have the power of truth.
Help us FIGHT BACK
Follow @jhoothkidukan
RT & amplify our posts
Share https://t.co/n6pvrAoqP8
TRUTH WILL PREVAIL! ✊
विद्यानंद बापटांचे गणेशोत्सवावरील बाईट्स पाहता त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या विचारांमध्ये प्रचंड स्पष्टता जाणवते. पण धीरज घाटेंच्या कमेंटवरून एकच निष्कर्ष निघतो की शहरातील सामान्य माणसाने मुद्दे मांडण्याआधी गल्लीतील मोकाट कुत्र्यांकडून ‘ओळखीचे सर्टिफिकेट’ घेणे गरजेचे आहे! 😄
₹6.5 crore must be for tea, snacks and a 7-star hotel parties for everyone who helped turn a ₹22,006-crore claim into ₹6.5 crore. Otherwise, why trouble the poor man for even that much?
If True many congratulations to my friend Subhash.Banks and Government have admitted having recovered Rs 14,100 crores from me against a Judgement debt of Rs 6203 crores. Many more borrowers have settled at a fraction. Indian Debt Resolution Justice I presume. No media questions.
When people in the US or Europe talk to Indian colleagues in Bangalore, I dont think they expect that these poor fellows go through these kinds of hardships to reach office everyday.
Such a pity.
At least arrest the truck driver @BlrCityPolice
गेल्या २ वर्षांत (चाकण-पिंपरी-हिंजवडी) ६५०+ लोकांना रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणि अपघातांमुळे जीव गेला आहे. 😔🙏🏻
तर आपण लोकप्रतिनिधींचा एक सहज आढावा घेऊ. 📃👀
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मधील विद्यमान आमदार, खासदार आणि त्यांचे पक्ष:
• पुणे शहर (८ विधानसभा मतदारसंघ)
कोथरूड: चंद्रकांत पाटील (BJP)
कसबा पेठ: हेमंत रासने (BJP)
शिवाजीनगर: सिद्धार्थ शिरोळे (BJP)
पर्वती: माधुरी मिसाळ (BJP)
खडकवासला: भीमराव तापकीर (BJP)
पुणे कॅन्टोन्मेंट: सुनील कांबळे (BJP)
वडगाव शेरी: बापू पठारे (NCP-SP)
हडपसर: चेतन तुपे (NCP)
• पिंपरी-चिंचवड परिसर ( ४ विधानसभा मतदारसंघ)
चिंचवड: शंकर जगताप (BJP)
पिंपरी: अण्णा बनसोडे (NCP)
भोसरी: महेश लांडगे (BJP)
मुळशी: शंकर मांडेकर (NCP)
• जिल्ह्यातले खासदार (४ लोकसभा)
पुणे लोकसभा : मुरलीधर मोहोळ (BJP)
बारामती लोकसभा : सुप्रिया सुळे (NCP-SP)
शिरूर लोकसभा : अमोल कोल्हे (NCP-SP)
मावळ लोकसभा : श्रीरंग बारणे (SS)
• ३ राज्यसभा खासदार ( शरद पवार,मेधा कुलकर्णी, पार्थ पवार )
• ३ विधानपरिषद आमदार ( विक्रम काकडे, उमा खापरे, अमित गोरखे )
एवढ्या सगळ्यांच्या मतदारसंघातील जिवातले जीव असणारे मतदार/कार्यकर्ते, हिंजवडी IT Park आणि चाकण MIDC येथे काम करत आहेत.
या पैकी कोणत्याच नेत्याला तिथे येऊन आंदोलन किंवा त्यांच्यासाठी झटू वाटत नसावं का?
या पैकी कोणत्याही एका नेत्याने येऊन उपोषण/दिवसभर आंदोलन केलं तर प्रश्न सुटणार नाहीत का? समृध्दी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग होऊ शकतो!
तर हिंजवडी आणि चाकण येथील ट्रॅफिक, रस्ते, फुटपाथ होऊ शकत नाहीत का? ते राहिलं या सगळ्या नेत्यांच्या घरापासून १ किमी अंतरावरील रस्ते, फुटपाथ चांगले आहेत का?
बाकी अन्न, पालेभाज्या, पाणी, आरोग्य, मराठी शाळा, विज, गुंडागर्दी, कोयता गँग या गोष्टी बद्दल मी आत्ता तरी काहीच बोलणार नाही. 🤫
या सगळ्या गोष्टी नीट करण्यासाठी कमी कशाची असावी? इच्छाशक्ती, पैसा का वेळ? शहरात इतके मोठे नेते, मंत्री असताना पण जर या गोष्टी सुटत नसतील तर काय म्हणायचं!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना आतापर्यंत एकदाही हिंजवडीला येऊन अडचणी का बघू वाटल्या नसतील?
आणि जानेवारी महिन्यात अतिप्रतीक्षित महानगरपालिका निवडणुका होऊन, निवडून आलेले नगरसेवक यांनी पण काही जास्त पाठपुरावा केला असं दिसलं नाही.
बाकी तुम्ही आम्ही जनता मुर्ख आहोत आणि इथून पुढेही बनत राहणार, जो पर्यंत आपल्या घरातलं कोणी अपघातात किंवा अडचणीला समोरं जात नाही.
तो पर्यंत काय सर्वांची एकी होणार नाही आणि आवाज पण उठणार नाही!
राजकीय नेत्यांना आपली गरज फक्त आणि फक्त मतदाना दिवशीच आहे लक्षात असूद्या.✌🏻
आपण सगळे देवाच्या भरोशावर आहोत, त्यालाच आपली काळजी! बाकी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असो आणि चौथा स्तंभ (मिडियाचा) पण विजय असो. 🙏🏻🔥🇮🇳
#पुणे #पिंपरी_चिंचवड #हिंजवडी #चाकण #MIDC #IT_Park #सरकार #विरोधीपक्ष
ज्या पोरांचे आईबाप राजपत्रित अधिकाऱ्यांसमोर जायला घाबरायचे त्यांची पोरं थेट त्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसात जाऊन आंदोलन करत आहेत. व्हिडिओ उज्जैन इथला आहे. शाळेकरी मुलांचे सोशल मीडियावर आंदोलनाचे तुम्हांला शेकडो व्हिडिओ बघायला मिळतील.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ 🇮🇳
शाळेत जाणाऱ्या चिमुरडीने डोंबिवली मधील रस्त्याचे वर्णन इतके सुंदर केलं आहे,फ्री बंजी जॅम्पिंग...
डोंबिवलीत विकासाची सगळी इंजिन घुसली आहेत ना, त्याची या चिमुरडीने पोल खोल केली हो..
#डोंबल्याचाविकास
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावात शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक करून रस्त्याच्या दुरावस्थेचे रिपोर्टिंग केले आणि त्यांच्या रिपोर्टिंगला यश आले!
या विद्यार्थिनींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, दुसरीकडे प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या व्यवस्थेत किमान रस्त्यांसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय. सोबतच या विद्यार्थिनींनी त्यांनाही चपराक मारलेली आहे जे नेहमी म्हणत असतात "आपल्याला राजकारणाशी काय घेण देणं आहे?" राजकारण हे आपलं क्षेत्र नाही.
राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कितीही तुच्छ असला तरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशीच निगडीत आहे. या विद्यार्थिनींना भले राजकारण माहीत नसेल पण आपल्या भागात रस्ता खराब आहे आणि याला प्रशासन जबाबदार आहे आणि त्यासाठी प्रशासनाला जाब विचारायचा असतो हे मात्र या विद्यार्थिनींना कळले आणि तेच आवश्यक आहे. पैसे घेऊन सरकारच्या चुका झाकणाऱ्या आयटी सेलच्या टोणग्यांपेक्षा हे विद्यार्थी अधिक प्रगल्भ आहेत.
#रायगड
या पोरींचे कौतुक...
पत्रकार जसे walkthrough करतात तसे या शालेय विद्यार्थिनींनी करत रस्त्याची अवस्था दाखवली! Reel करायचे आहे तर त्यासाठी नागरी विषय निवडला...
DMart मध्ये एकावर एक फ्री असल्याने महाराष्ट्रात छेडा नमकीन ब्रँड मोठा झाला. बरेचदा DMart च्या shopping cart मध्ये लोकं ह्याच ब्रँडचे चिप्स घेताना दिसतात.. आता लहान मोठ्या किराणा, मेडिकल, सुपरमार्केट मध्ये पण हा ब्रँड उपलब्ध झालाय.
२ दिवसांपूर्वी licence suspend झालं छेडा चं.