मागच्या 15.20 दिवस सिंग्नल बंद आहे पण गोरेगाव वाहतूक पोलीस फाईम मारण्यात गाड्या टोविंग मध्ये वेस्थ आहे. काही घटना झाली तर वाहतूक पोलीस जीमेदार असेन गणपतीच्या गेटच्या बॅनर ने सिंग्नल दिसत नाही पत्ता:भगतसिंग 2नं लिंक रोड @CMOMaharashtra@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@mybmc
दिवस 3 रा माजी @mybmcWardPS वॉर्ड ला विनंती आहे हा चायनीस चा स्टोल वर कारवाई करावी लोकांना चालण्यासाठी आहे हा रस्ता कारवाई का करत नाही पी साऊथ?
पत्ता:सिद्धार्थ नगर रोड नं2 गोरेगाव वेस्ट @TawdeRitu@mybmc
रात्री 1.2नंतर भर रस्त्यात रिक्षा असतात मेहफिल बार मधील पोरींन साठी येतांत माझी पोलिसांना विनंती ह्या बार मध्ये 20=30 पोरी असतात योग्य ती मर्यादा पार करतायत कारवाई करावी :पत्ता भगतसिंग नगर नं2 लिंक रोड गोरेगाव (प)@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@BangurNagarPS
आज 1 ऑगस्ट निमित्त अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त पोलिसांनी स्पीकर वर बंदी आणली व जयंती साजरी करण्यामध्ये तेढ निर्माण करत होते गोरेगावातील सर्व मातंग समाज रस्त्यावर उतरला आमच्याच महामानावाच्या जयंतीला स्पीकर दिसतो पोलिसांना @MumbaiPolice@mieknathshinde@CMOMaharashtra
भर रस्त्यात अनधिकृत दुकान आहेत बाजूलाच डी मार्ट आहे ह्यांच्या मुळे अडथळा निर्माण होतोय माझी @mybmcWardPS वॉर्ड ला विनंती आहे कायम स्वरूपी कारवाई करावी. पत्ता बंगुरनगर डी मार्ट बाजूला लिंक रोड गोरेगाव पश्चिम @CMOMaharashtra@CPMumbaiPolice@mybmc@BangurNagarPS
भर रस्त्यात उसाची गाडी लावून धंदा करत आहे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे माजी विनंती आहे कारवाई करावी.क्षणचित्रे जोडावी
पत्ता मोतीलाल नगर नंबर1 लिंक रोड टच गोरेगाव वेस्ट विबग्योर शाळे समोर साई बाबा मंधीर @CMOMaharashtra@mybmc@mybmcWardPS https://t.co/iGIqhhr4K9
भर रस्त्यात उसाची गाडी लावून धंदा करत आहे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे माजी विनंती आहे कारवाई करावी.क्षणचित्रे जोडावी
पत्ता मोतीलाल नगर नंबर1 लिंक रोड टच गोरेगाव वेस्ट विबग्योर शाळे समोर साई बाबा मंधीर @CMOMaharashtra@mybmc@mybmcWardPS https://t.co/iGIqhhr4K9
दिवस २ रा भर रस्त्यात उसाची गाडी लावून पूर्ण रस्ता जप्त केला आहे माजी @mybmcWardPS वॉर्ड ला विनंती कारवाई करावी लोकांना त्रास सहन करावा लागत :पत्ता मोतीलाल नगर नं1 लिंक रोड टच विबग्योर शाळा साईबाबा मंदीर गोरेगाव वेस्ट @CMOMaharashtra@TawdeRitu@CPMumbaiPolice@GoregaonP@mybmc