मागच्या 15.20 दिवस सिंग्नल बंद आहे पण गोरेगाव वाहतूक पोलीस फाईम मारण्यात गाड्या टोविंग मध्ये वेस्थ आहे. काही घटना झाली तर वाहतूक पोलीस जीमेदार असेन गणपतीच्या गेटच्या बॅनर ने सिंग्नल दिसत नाही पत्ता:भगतसिंग 2नं लिंक रोड @CMOMaharashtra@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@mybmc
दिवस 2रा दखल घेऊनही अजून सिंग्नल चे काम झालेले नाही.भगतसिंग 2नं च्या नाक्यावरला बॅनर ने सिंग्नल दिसतच नाही 4 ही सिंग्नल बंद आहे गोरेगाव ट्राफिक पोलिसांना विनंती आहे सिंग्नल दुरुस्ती करण्यात यावे
पत्ता भगतसिंग 2नं लिंक रोड @CPMumbaiPolice@MTPHereToHelp@mybmc@mybmcWardPS
मागच्या 20ते25 दिवस हे सिंग्नल बंदच आहे काहीही दुर्घटना होऊ शकते सिंग्नल बंद असल्यामुळे चार रस्ते आहेत सर्व सिंग्नल बंद आहेत एका साईड ला गणपतीच्या बॅनर मुळे तर सिंग्नल दिसतच नाही
पत्ता भगतसिंग नगर नं2 लिंक रोड गोरेगाव वेस्ट @CPMumbaiPolice@MTPHereToHelp@mybmc@mybmcWardPS
@mybmcWardPS दखल घेऊन किती दिवस झाले ते पण चेक करा @mybmcWardPS वॉर्डातले संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा कळवून काम होत नाही आहे नंतर तुम्हीच बोलता मनसे वाले गुंड हात करून ही शेवटची विनंती आहे. सर्व्या अधिकाऱ्यांना काट्यावर घेणार @TawdeRitu@mybmc@CPMumbaiPolice
@mybmcWardPS दखल घेऊनही काम पूर्ण झालेले नाही. वारंवार संबंधित पी साऊथ च्या अधिकाऱ्यांना पण तक्रार करतोय पण काम होतच नाही आहे माजी विनंती काम पुर्ण करावे अन्यथा मनसे स्टाईल ने वॉर्डात उतरावे लागेल. @mybmc@TawdeRitu
रात्री 1.2नंतर भर रस्त्यात रिक्षा असतात मेहफिल बार मधील पोरींन साठी येतांत माझी पोलिसांना विनंती ह्या बार मध्ये 20=30 पोरी असतात योग्य ती मर्यादा पार करतायत कारवाई करावी :पत्ता भगतसिंग नगर नं2 लिंक रोड गोरेगाव (प)@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@BangurNagarPS
भर रस्त्यात अनधिकृत दुकान आहेत बाजूलाच डी मार्ट आहे ह्यांच्या मुळे अडथळा निर्माण होतोय माझी @mybmcWardPS वॉर्ड ला विनंती आहे कायम स्वरूपी कारवाई करावी. पत्ता बंगुरनगर डी मार्ट बाजूला लिंक रोड गोरेगाव पश्चिम @CMOMaharashtra@CPMumbaiPolice@mybmc@BangurNagarPS
@mybmcWardPS 3 वेळा दखल घेऊन सुद्धा अजून काम झालेले नाही आहे 8 दिवस झाले लोकांना मलेरिया कोणताही आजार होऊ शकतो ह्या कचऱ्याने 8 दिवसापासून सहन करतायत लोक पण @mybmcWardPS वॉर्ड झोपेत आहे अजून
भर रस्त्यात उसाची गाडी लावून धंदा करत आहे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे माजी विनंती आहे कारवाई करावी.क्षणचित्रे जोडावी
पत्ता मोतीलाल नगर नंबर1 लिंक रोड टच गोरेगाव वेस्ट विबग्योर शाळे समोर साई बाबा मंधीर @CMOMaharashtra@mybmc@mybmcWardPS https://t.co/iGIqhhr4K9
दिवस २ रा भर रस्त्यात उसाची गाडी लावून पूर्ण रस्ता जप्त केला आहे माजी @mybmcWardPS वॉर्ड ला विनंती कारवाई करावी लोकांना त्रास सहन करावा लागत :पत्ता मोतीलाल नगर नं1 लिंक रोड टच विबग्योर शाळा साईबाबा मंदीर गोरेगाव वेस्ट @CMOMaharashtra@TawdeRitu@CPMumbaiPolice@GoregaonP@mybmc