आज ठाणे ट्रॅफिक डिसीपी पंकज शिरसाट ह्यांची मी आणि सुनेश जोशींनी भेट घेऊन निवेदन दिले.
1 टोइंग व्हॅन जी गेले पाच सहा महिने बंद होती पण ती आता अचानक सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे तर नागरिकांकडून इ चलन वसुली करू शकतो तर या toing Van ची आवश्यकता काय?2. स्टेशन पासून ज्या शेअर रिक्षा चालवल्या जातात पाच पाच प्रवासी ह्या रिक्षात घेतले जातात अत्यंत वेगाने ह्या रिक्षा चालवल्या जातात त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही.3 अनेक ठिकाणी अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड बनवले गेलेले आहेत आणि मुजोर रिक्षा चालक हे दादागिरी करतात त्यावर कारवाई झाली पाहिजे.4 नागरिकांना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता बऱ्याच ठिकाणी divider टाकलेले आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं.ते हटवण्यात यावेत.5 कार डेकोर च्या बाहेरच अनधिकृतपणे कार पार्क केलेल्या असतात त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही.6 आपण जे ट्राफिक डिपार्टमेंटनी ऑड इव्हनअसे जे पार्किंगचे नियम बनवलेले आहेत तिथे गाड्या पार्क नसतात पण त्यावरती लक्ष ठेवलं जात नाही किंवा कारवाई होत नाही.7 ट्रॅफिक पोलिसांकडे jammer नाहीत अशी वारंवार तक्रार केली जाते आणि jammer नसल्यामुळे कुठल्याही अनधिकृत कार पार्किंग वरती कारवाई होत नाही. या सगळ्या गोष्टींवरती कारवाई करावी . टोइंग व्हॅन रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली.नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
@ThaneTraffic
आज भारतीय सेनेन एअर स्ट्राईक करून जे उत्तर दिलं त्याचा भारतीय म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे.ज्यांना हे पटलं नाही
त्यांचा भारतीय सेनेवर विश्वास नाही अस वाटतंय.
#बोलबच्चन
अखेर उल्लू अँप वरून हाऊस अरेस्ट हा शो हटवण्यात आला आहे आणि उल्लू अँप ला समन्स बजावण्यात आलं आहे.राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस ह्यांचे मनःपूर्वक आभार.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ChitraKWagh@BJP4Maharashtra
@BJPMahilashakti
मुंब्रा बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला अटक झाली आहे . हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे. आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी व्हावी ह्यासाठी आपल्या सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि संवेदनशील गृहमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस ह्यांच्या कडे केली.तसेच मुंब्रा आणि अन्य भागात अमली पदार्थ राजरोस पणे विकले जाताना त्या साठी ही कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस दलाला द्याव्यात ही माननीय गृहमंत्री देवेंद्र जी ह्यांना विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@thanecp
#thanepolicecommisioner
#CMOMaharashtra
#ravidadachavhan
#BJPMaharashtra
जिवाला चटका लावणारी घटना
मन सुन्न झालंय
मुंब्रा सम्राट नगर या भागामध्ये काल रात्री एका दहा वर्षाच्या मुली वरती 21 वर्षाच्या आसिफ मन्सूर ह्याने बलात्कार करून तिला सहाव्या मजल्यावरन खाली फेकून दिलं त्यात तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह कळवा हॉस्पिटलला आहे कळवा हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांकडून माहिती घेतलीआणि तिथून मुंब्रा येथे तिच्या घरी जाऊन तिच्या आईची आणि नातेवाईकांची भेट घेतली. तिथल्या स्थानिक रहिवाशांकडून माहिती घेतली. आरोपीला पोलिसांनी काल रात्री अटक केलेली आहे.ह्या संदर्भात डी सी पी बोरसे सर ह्यांच्याशी चर्चा केली.ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री सक्षम गृहमंत्री माननीय देवेंद्र जी ह्यांच्या कडे आहे.@Dev_Fadnavis आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला हवी.
@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@BJP4Maharashtra@RaviDadaChavan@BJPMM4Maha
सर्वद्यानी संजय राऊत किती ही लाचारी
काँग्रेस ला खुश करण्यासाठी स्वतःची हिंदुत्वाची भूमिका तर गुंडाळून टाकलीत.आता गांधी परिवाराला खुश करण्यासाठी त्यांनी देशाची जी वाट लावली त्याचे गोडवे गाताय.वंदनीय बाळासाहेब ठाकरे जे जे म्हणाले होते राम मंदिर 370 कलम हटवणे हे करण्याचा दम आणि हिंमत ही भारतीय जनता पार्टी नेच दाखवली हे विसरू नका.
वक्फ बोर्ड बद्दल खऱ्या मुस्लिमांच काय म्हणणं आहे हे जाणून घ्या.
Shame on you @rautsanjay61
स्वरा भास्कर सारखी लोकं आपल्या देशात राहतात हे आपलं दुर्दैव आहे. आमचे राजे ह्यांच दैदिप्यमान कर्तृत्व स्वराज्यासाठी दिलेला लढा हे स्वरा सारख्या मुर्दाड मनाच्या बाईला कुठून कळणार आमचा इतिहास आमचा अभिमान आहे.तोंड सांभाळून बोल बाई नाहीतर लवकरच तुझी जागा दाखवावी लागेल @ReallySwara