शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेना , राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे
प्रभाग क्र. ४ चे श्री.राजू मुल्ला
प्रभाग क्र. ५ च्या सौ. सुजाता पाटेकर,
प्रभाग क्र. ६ च्या सौ. संजना वेंगुर्लेकर
प्रभाग क्र. १२ च्या सौ. सारिका शशिकांत झोरे,
प्रभाग क्र. १३ च्या सौ. आसावरी पाटील
बोरीवली पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार श्री.संजय वामन भोसले ह्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ह्यांनी केले.
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm@mnsadhikrut
प्रभाग क्र.१८ च्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीच्या उमेदवार कु. सदिच्छा विश्वास मोरे यांची भेट घेऊन महानगरपालिका निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
@ShivSenaUBT_@mnsadhikrut
परिवर्तन महिला सेवा सहकारी संस्था आयोजित मार्गशीर्ष महिन्यातील हळदीकुंकू समारंभ यावेळी मोठ्या संख्येने विभागातील महिला उपस्थित होत्या.
आपली नम्र,
सौ. सुजाता शिंगाडे.
परिवर्तन महिला सेवा सहकारी संस्था
अध्यक्ष 🙏
@ShivSenaUBT_@OfficeofUT@AUThackeray
गेले दहा-बारा दिवस आम्ही मुंबईतील अनेक शाखांमध्ये भेटी देऊन मुंबईच्या प्रारूप मतदार यादीवर काम करत आहोत.
शिवसैनिक आणि सर्व अंगीकृत संघटना घरोघरी जाऊन दुबार मतदार, वगळलेले मतदार आणि याद्यांतील घोळ शोधून, ह्या संपूर्ण विषयावर सखोल काम करत आहेत.
‘वोट चोरी पकडणं’ हा फक्त निवडणुकीचा विषय नाही; तर निवडणुकीसाठी सर्वात महत्त्वाची प्राथमिक प्रक्रिया आहे.
मी आपणा सर्वांना आग्रहपूर्वक विनंती करतो, की नागरिक म्हणून आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे नक्की तपासून पाहा!
#VoteChori #Mumbai @mybmc
बोरिवली शाखा क्र.१८ चारकोप मार्केट येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित आदरांजली वाहण्यात आली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#स्मृतिदिन#१७नोव्हेंबर#बाळासाहेबठाकरे@ShivSenaUBT_
लहान मुलं ही देशाचं भविष्य आहेत. आज त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळाल्यास उद्या ते देशाला प्रगतीच्या नवनवीन शिखरांवर घेऊन जातील. अगणित स्वप्न उरी बाळगणाऱ्या देशभरातील सर्व बालकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#बालदिवस#बालदिन#baldin#childernsday@ShivSenaUBT_