#चला_महसूलला_जाग_आणूया
कित्येक विभागात जागा रिक्त असताना फक्त 161 जागांची राज्यसेवेची जाहिरात काढता,
3 वर्ष झालेत उपजिल्हाधिकारी तहसीलदार dysp या वर्ग 1 च्या जागा आलेल्या नाहीत, परिपूर्ण जागांचे मागणीपत्रक #mpsc ला लवकर पाठवा🙏 🙏
@AjitPawarSpeaks@bb_thorat@AUThackeray
संयुक्त मुख्य परीक्षा २०२० चा तिढा लवकरात लवकर सुटून तातडीने परीक्षा आयोजीत होण्यासाठी #CombineMains2020 ट्रेण्ड उद्या सकाळी १०-१२ या वेळेत केला जाईल.
ही परीक्षा वेळेत पार पडली नाही तर २०२१ मुख्य, तसेच इतर परीक्षांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम होईल.
#CombineMains2020
#CombineMains2020
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा आयोगावर खूप विश्वास आहे पण गेल्या काही दिवसात आयोगाची प्रत्येक परीक्षा ही कोर्ट मध्ये चालली आहे. यावर आयोगाने काही तोडगा काढावा आणि लवकरात लवकर मेन्स ची तारीख जाहीर करावी ही नम्र विनंती
@mpsc_office
उद्या, जे मुख्यला आहेत त्यांनी व जे नाहीत त्यांनीही, सहभाग जरूर नोंदवा. कारण ह्या विलंबाचा परिणाम 2021 च्या मुख्य तसेच होऊ घातलेल्या इतर परिक्षांवरही झाल्याशिवाय राहणार नाही.
DECLARE #CombineMains2020@mpsc_office
उद्या सकाळी १० ते १२ #CombineMains2020 वर ट्विट करायला विसरू नका!
कोणत्याही परिस्थितीत संयुक्त मुख्य परीक्षा २०२० तातडीने पार पडून १२-१३ हजार उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे! आज आपले भाऊ बहिण अडकले आहेत उद्या आपण अडकू!
एक ट्विट आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी!
#CombineMains2020
म्हाडा पेपर वेळेवर रद्द केल्याने सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणा करण्यात आली होती. म्हाडाच्या परीक्षा संपल्या आहेत, आता शब्द दिल्याप्रमाणे @Awhadspeaks म्हाडाने सर्व बेरोजगार उमेदवारांचे ५०० रुपये परीक्षा शुल्क परत देण्याची कार्यवाही पूर्ण करावी ही विनंती
सभी देशवासियों से निवेदन 🙏🏻
यदि आपको ऐसे मास्क दिखे,
कृपया इनको ना खरीदें |
ये पहनकर खाँसना-छींकना,
या इस्तेमाल के बाद इनको कूड़ेदान मे फेंक देना,हमारे तिरंगे का तिरस्कार है।
मेरी प्रार्थना है कि हम ऐसा ना करें,
अपने तिरंगे का सम्मान करें 🙏🏻
राष्ट्र सम्मान परम धर्म
जय_हिंद 🇮🇳
दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ही पुढे ढकलण्यात आली नाही. यासंदर्भात काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची आहे
मराठी एकीकरण समितीच्या प्रयत्नामुळे राज्यात दुकानांचे फलक मराठीत दिसतील त्याबद्द्ल अभिनंदन! तसेच माझी एक विनंती @ekikaranmarathi ने स्वीकारावी. आपल्या प्रोफाइल खालील अधोरेखीत मजकूर "आपण मराठी साठी लढूया" असे मराठीत लिहिल्यास उक्तीला कृतीची जोड मिळेल.