@mpsc_office आज शनिवार उद्या रविवार पुढे 5 दिवस विद्यार्थ्यांनी निकालाची वाट पहायची की आला पुन्हा शनिवार रविवार.आयोगाचे ट्विटर खाते फक्त वेबसाईटवर जे नोटिफिकेशन टाकतात तेच कॉपी करून इकडे टाकण्यासाठी आहे.बाकी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्यायला आयोग तयार नाही.ट्विटर अकाउंट आहे तर बोला तरी.
@mpsc_office आयोगाला नम्र विनंती आहे की, संयुक्त पूर्व परीक्षे चा निकाल लावला..जेणे करून जे मुले स्वतःला काठा वर पहात आहेत त्यांना एक फेअर चान्स तरी मिळेल मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी.
@mpsc_office 2021 चा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल का लेट करत आहेत, त्याच स्पष्टीकरण तर द्या. जर वेळापत्रक follow होत नसेल तर ते देण्यात काय अर्थ आहे का? ते follow झाल नाही की मुलांच वेळापत्रक इकडे बिघडते याची जाणीव तुम्हाला असेल अशी आशा करतो.🙏🙏🙏😓😓😓
आज तरी संयुक्त पूर्व ची अंतिम उत्तरतालिका येणार का? परीक्षा होऊन दोन महिने झाले. ऑनलाईन हरकती मागवून देखील आधी एवढंच वेळ लागतोय. प्रथम उत्तरतालिका आणि अंतिम उत्तरतालिका यातील अंतर कधी कमी होणार? @mpsc_office@suvishelke
@maha_spardha@mpsc_office Hona kiti divs student ne vat bghaychi kahi student je kathavr ahet tyana kuthlahi decision gheta yet nahiy na purv parikshecha abhyas na mains cha lavkrat lavkr jahir karave