@RailwaySeva@drmbct@RailwaySeva@DVPravasi@WesternRly RailOne app shows Mail/Express option for Borivali to Palghar, but the same option is missing for Palghar to Borivali and from Andheri/Mumbai Central to Palghar. Kindly check and resolve this route issue.
महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक कं. च्या अॅपमध्ये ‘रेल्वे स्टेशन’ ऐवजी शुद्ध मराठी ‘रेल्वे स्थानक’ शब्द वापरण्याची मागणी केली होती. मात्र विषयावर कोणतेही स्पष्ट उत्तर न देता तक्रार बंद करण्यात आली. शासनाच्या महामंडळाकडून मराठी भाषेबाबत अशी उदासीनता का? @PratapSarnaik@msrtcofficial
बऱ्याच काळानंतर आणि खूप प्रयत्नांती उद्या पासून १५ डब्यांची डहाणू लोकल धावणार आहे. खूप आनंदाचा क्षण आहे.पण .. पुन्हा एकदा पश्चिम रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेला "मराठी" भाषेला डावललेले आहे. @samant_uday@CMOMaharashtra@WesternRly@ekikaranmarathi@PratapSarnaik
शासनाला महाराष्ट्रातून भरभरून पाठींबा आहे
ज्यांना मराठी नकोय त्यांनी राज्य सोडावे.
@MMVD_RTO आम्ही सॊबत आहोत
@PratapSarnaik
राज्य सोबत आहे.. कोणाला भीक घालू नका.
मराठी नाही थेट लायसेन्स परमिट रद्द झालेच पाहिजे..
राज्यवारचे अतिक्रमण कमी होईल.
मराठी माणसांचे रोजगार हिसकावले ते परत मिळतील.
@RailwaySeva@drmbct@RailwaySeva@DVPravasi@WesternRly RailOne app shows Mail/Express option for Borivali to Palghar, but the same option is missing for Palghar to Borivali and from Andheri/Mumbai Central to Palghar. Kindly check and resolve this route issue.
https://t.co/k950dfU71W
@WesternRly@drmbct Please refer to my complaint in the given link. The said issue is still unresolved. The charging point is not working. You are requested to attend and confirm once done.
Train 59024 Valsad mumbai central passenger, The charging point is not working at coach D4 seats 55, 54, 53 & 52. Kindly look into the issue and arrange repair.
@WesternRly@drmbct
@drmbct@WesternRly Kindly note that the issue remains unresolved, as the charging point is still not functioning. You are requested to attend this at Mumbai Central this morning and confirm once it has been resolved.
Train 59024 Valsad mumbai central passenger, The charging point is not working at coach D4 seats 55, 54, 53 & 52. Kindly look into the issue and arrange repair.
@WesternRly@drmbct
पाठिंब्याचे दोन शब्द लिहाल का?
मित्रहो,
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. परंतु मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस व महाराष्ट्रधर्म यांचे हित पाहता मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषा , समाज आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या विविध संस्था , संघटना, गट आणि कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' प्रसिद्ध केला असून तो सर्वांसाठी खुला केला आहे. राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणूक होत असून 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा'त समावेश केलेल्या बाबींसाठी आपण सर्वांनी आग्रही रहायला हवे.
या 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' तील गोष्टींबद्दल आपण सहमत असाल तर कमेंटमध्ये फक्त 'पाठिंबा आहे' एवढे दोन शब्द लिहाल का? आणि जमल्यास आपापल्या फेसबुक भिंतीवर ही पोष्ट शेअर कराल का?
पोलीस आयुक्तालय DCP झोन 1 राहुल चव्हाण यांनी मराठी भाषा न वापरता नियम उल्लंघन केले याविषयी बैठकीत प्रश्न विचारलेल्या नागरिकाचा अवमान, तसेच मराठी भाषेचा अवमान केल्या प्रकरणी विभागीय आयुक्त कोकण यांचे मीरा भाईंदर पोलीस आयुक्त @MBVVPOLICE यांना पत्र...
प्रमोद पार्टे यांना अरे तुरे करून मला शिकवू नको, बस खाली म्हणून भर सभेत केला होता अवमान.
नियनानुसार मराठीत बोला म्हणल्यावर नागरिकाला अरे तुरे ची भाषा करून खाली बस, मला नको शिकवू म्हणणारे आणि पुन्हा मराठीत न बोलता अवमान करून राज्य भाषा नियमाविरोधी व भाषिक हक्काविरोधी कृत्य करणाऱ्या dcp राहुल चव्हाण यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@samant_uday@BhashaMarathi@mieknathshinde@hmo_maharashtra
#मराठीएकीकरणसमिती
@PuneMetro पायऱ्यांवरील सूचनांमध्ये हिंदी व इंग्रजी भाषेत कृपया / प्लीज नमूद आहे, मात्र मराठी भाषेत नाही. ही भाषिक असमानता खेदजनक आहे.
तसेच एकभाषिक महाराष्ट्रात हिंदी सूचनांची गरज नाही, हिंदी सूचना काढण्यात यावी.
@samant_uday@marathiekikaran
@RailwaySeva Every time we raise complaints about unauthorized passengers in 59024 Valsad–Mumbai Central Passenger, @WesternRly only asks for PNR & mobile number. We’ve shared these details many times — still no action!
Request @WesternRly@RailMinIndia@drmbct to depute TTE at Borivali station (D4 coach) and a TTE team at Dadar platform 5 around 9 AM to control this crowd. We deserve a peaceful journey — not daily fights & chaos! @AshwiniVaishnaw@narendramodi
@RailwaySeva@drmbct Please act practically and depute TTE team at Dadar platform 5 around 9 AM. We need visible checks, not repeated system replies. I’ve shared these details many times — still no action!
मराठी एकीकरण समितीने एकूणच प्रशासनाला छठ पूजेसाठी तलाव, सरोवर, नदी येथे परवानगी नाकारून सदर ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवून पर्यावरण प्रदूषण, अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचा धोका ओळखून योग्य कारवाई करावी. @vvcmc_official@My_MBMC@MBVVPOLICE@DGPMaharashtra
request deputing a Ticket Checker at Mumbai Central today even. in D4 coach of 59023 valsad passenger before departure to check and restrict unauthorized Virar passengers from boarding, especially those boarding at Dadar. This will help genuine long-distance commuters @drmbct