@news24tvchannel @SadhviPragya_MP पहले बताओ कि तुम सच्ची हिन्दू हो, तुम जेसे से हिन्दू को तुम जेसे का सर्टिफ़िकेट लेने की जरुरत नहीं है,यह भी देखो,इस पर क्यौं नही बोली।
@Dev_Fadnavis साहेब उमेद अभियानाच्या माध्यमातून लाखो गरीब महिलांना आधार देण्याचे काम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कर्मचारी करत आहेत,त्यांना ही नियमित करणेसाठी आपल्यास्तरावरून निर्णय घेतला गेला तर जवळपास 3500 कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल.
@CMOMaharashtra@mieknathshinde धन्यवाद साहेब ,आपल्या कडून हीच अपेक्षा आहे, सामान्यांचा हित कामगारांचा हित जोपासना करणार आपलं सरकार आहे,जे आधीच्या सरकार ने धाडस नाही केले कंत्राटी कर्मचारी याना कायम करण्याचे ते आपण कराल अशी आशा बाळगतो,जय महाराष्ट्र!
शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील - मुख्यमंत्री @mieknathshinde यांची ग्वाही