( Aai, HE's coming. Let's go )
Aai ➡️ आई.
"आई" हा शब्द मराठी आहे आणि सर्व जर मजकूर तुम्ही मराठीत लिहिला तर आम्हाला वाचायला खूप जास्त आवडेल. 😊🙏
कारण महाराष्ट्राची मातृभाषा ही "मराठी" आहे.
@letsblinkit#Marathi#Mumbai#maharastra
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पनवेल. येथील Google Map वर असलेलं "दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ" हे नाव काढण्यात आलेलं आहे, नाव बदलण्याचा विचार डोक्यातून बाहेर काढा, भूमिपुत्र पेटून उठलेला आहे. दि. बा. पाटील Fix
#Navimumbaiinternationalairport#DevendraFadnavis#DBPatil
पिंपरी चिंचवड, पुणे. मध्ये 5G सेवा कधी येणार आहे,
कारण बाकीच्या कंपन्यांची सेवा इथपर्यंत पोहोचली आहे,
कृपया याबद्दल तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे.
@ViCustomerCare#Viindia
@onlyoneSachin@ekikaranmarathi मुंबईमध्ये "कबूतर खाणे" चालू झाले ते सुद्धा गुजराती माणसाच्या सहयोगाने आणि ते आता लोकांना किती त्रासदायक ठरत आहे, आणि आता "भाऊचा धक्का" जिथे मुंबई मधील सर्वात मोठे मासेमारी होते, गुजराती माणसाला वास सहन होत नाही माशांचा म्हणून ते बंदर कायमचं बंद करायला लावत आहे..!!
हेयोग्यआहेका ?
कृपया मराठी शब्दाचा वापर करा "खबरबात" मराठी शब्द नाही..
तुमच्या वृत्तवाहिनीवर बातम्या बघत असताना, त्यात बरेचसे शब्द हे हिंदी भाषिक असतात, इथून पुढे त्यावर लक्ष देऊन काम करण्याची आमची विनंती आहे.
@abpmajhatv#Marathi#MarathiNews