Embracing the spirit of Holi, I had the privilege to visit Iskcon Temple & Mukteshwar Devalay at Juhu, seeking blessings and connecting with the vibrant community. May this festival of colors fill our lives with joy, prosperity, and endless blessings! Wishing everyone a very
अंधेरी पश्चिम येथे वारकरी सेवा संघ भजन मंडळ, आंबोली यांच्यावतीने आयोजित 'अखंड हरिनाम सप्ताह' ला भेट दिली, सदरप्रसंगी वारकरी मंडळींच्यावत��ने शाल श्रीफळने सत्कार करून सन्मानित केले .
जय जय विठोबा रखुमाई l जय जय राम कृष्ण हरी !
#ShivsenaUBT #Mumbai #Loksabha #Varkari #community
@AmeetSatam@AmolGKirtikar सर्व पक्षातील घोटाळेबाज जमा करून पक्ष वाढवणाऱ्यानी बिनबुडाचे आरोप करून स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराचा अपप्रचार करू नये. जनता लोकसभेला उत्तर देईलच पण त्या नंतर विधमसभेला ही चोख प्रत्युत्तर देईल.
@AmeetSatam@AmolGKirtikar@AmolGKirtikar यांच्या पासून येवढी भीती वाटते ??? आणि हा चोर कोण आहे ते संपूर्ण हिंदुस्थानातील सामान्य जनतेला माहिती आहे तुमच्या नाकावर ठासून भैय्या निवडून येणार. आणि हा तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अमोल भैय्यांचे चाहते आहेत जे मागच्या दरवाज्याने भैय्यांकडून मदत घेतात.
@AmeetSatam@AmolGKirtikar@AmolGKirtikar यांच्या पासून येवढी भीती वाटते ??? आणि हा चोर कोण आहे ते संपूर्ण हिंदुस्थानातील सामान्य जनतेला माहिती आहे तुमच्या नाकावर ठासून भैय्या निव��ून येणार. आणि हा तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अमोल भैय्यांचे चाहते आहेत जे मागच्या दरवाज्याने भैय्यांकडून मदत घेतात.
@AmeetSatam@AmolGKirtikar@AmeetSatam गोखले पुलावर "आयला नेम चुकला" दर महिन्याला फोटोग्राफी करून शोबाजी करून अंधेरिकरांची गैरसोय करून आपल्या निवडणुकीची सोय करून घेणारा महाचोर कोण ? शोधा म्हणजे सापडेल
टीप: ज्याचे स्वतःचे घर काचेचे आहे ते इतरांवर दगड फेकू नये 🤝
मिंधे-भाजप राजवटीतील @mybmc चा रस्ते महा घोटाळा गेल्या वर्षी जनतेसमोर आणून आम्ही पालिकेचे किमान एक हजार कोटी रुपये वाचवले. अन्यथा हे पैसे खोके सरकारने कंत्राटदाराच्या घशात घातले असते.
या कामां��ाठी आगाऊ मोबदला द्यायचा आणि कामाचा खर्च वाढवण्याचा त्यांचा डाव आम्ही मोडून काढला.
हा घोटाळा आहे, हे मी सातत्याने सांगत आलो आहे.
मिंधे भाजप राजवटीच्या लाडक्या पाच कंत्राटदारांपैकी एका कंत्राटदारा��ा पालिकेने काम रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. त्याची मुदत २६ ऑक्टोबरला संपली.
या नोटीशीच्या उत्तरावर, पुढील आठवड्यात पालिका सुनावणी घेईल. आता मूळ प्रश्न असा आहे की, पालिका दबावाला बळी पडून 'खोके' सेटलमेंट स्वीकारेल?
की या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकेल?
या पाच मधूनच आणखी एका कंत्राटदाराकडे पूर्व उपनगरातील १ हजार कोटींचे काम सोपवण्यात आले आहे आणि अलिकडे चिपळूणमध्ये पडलेल्या पुल��चे कामही हाच कंत्राटदार करत होता.
या प्रकरणाची साधी चौकशी तरी झाली का? काही कारवाई केली का? कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले का? हा कंत्राटदार कुणाचा लाडका आहे?
त्याचे मुंबईतील कंत्राट रद्द करण्यात येईल का?
यावर्षी जानेवारीत पालिकेने ६००० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे वाजत गाजत भूमिपूजन केले. पण त्यातील एक रस्ता सोडाच एक किलीमीटरचे कामही पूर्ण झालेले नाही.
मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा कालावधी १ ऑक्टोबरपासून सुरु होऊन ३१ मे ला संपतो. आता २८ ऑक्टोबर उजाडला तरी २१-२२ आणि २२-२३ मध्ये काढलेली एकाही रस्त्याची कामे सुरू झालेली नाहीत.
कागदावर साडे आठ हजार कोटींची कामे. प्रत्यक्षात काही नाही.
अशा महाराष्ट्राद्रोही खोके सरकारच्या हातून मुंबईची पिळवणूक का?
लवकरच आमचे सरकार स्थापन होईल आणि त्यावेळी आम्ही या सर्व घोटाळ्यांची चौकशी करून दोषींना शिक्षा करू.
About the Racecourse, our stand is clear:
• We will not allow and tolerate division of the racecourse land and we will have to disrupt @rwitcmumbai activities if it agrees to the government proposal. Nobody has given it the right to speak for our city’s open spaces!
• The RWITC must renew the lease for the entire space, undivided and only after paying its full dues and penalties in one go.
• It has to answer for the the unpaid dues to the @mybmc for the new restaurants it’s allowed and all the revenue it generated from events over the past decade
• We will not allow even an underground car park, as just across the road, the coastal road has an underground car park for more than 1500 vehicles
• We will not allow the pro contractor municipal commissioner to decide for our city of Mumbai!
• We don’t need theme parks with any fancy construction in the racecourse land.
• Due to our pressure, the MC has backed down from the illegal cm’s fancy of having a club house and 50 life memberships, but we will not even allow his underground car park for cm’s contractor friends.
• Why should the @mybmc pay ₹100 crores from tax payers money for RWITC stables?
• Why should BMC pay for the additional FSI given to the nearby SRA Builder?
मा राज्यमंत्री आमदार रविंद्र वायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम *"होऊ द्या चर्चा उद्या दि. १३ रोजी संध्याकाळी ७ वा. कलिमाता SRA सोसायटी, संजय गांधी नगर यांच्या सभागृहात* होणार आहे. कृपया उपस्थित राहावे.
@RavindraWaikar
राष्ट्रीय मिल मजदूर संघाने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्य ठाकरे जी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ह्यावेळी आदित्य जी यांनी उपस्थित सर्व कामगार बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर अचानकपणे निवडणूकिला स्थागिती दिल्याने सरकारची भीती दिसत आहे. प्रत्येक निडणुकीत हार स्पष्ट दिसत असल्याने सरकार निवडणुकीपासून पळपुटेपणा करत आहे.
लोकशाही संपवू पाहणाऱ्या मिंधे सरकारचा निषेध !