@KolhapurKmc मॅडम फोटोतली गळती निघती काय तेवढं चेक करायला सांगा... किमान गेली दहा वर्ष तरी ही गळती चालू आहे... गळती काढत नाहीत गळती लपवतात तुमची लोक.... सिद्धार्थ गार्डन समोर... ठकार हॉस्पिटल मागे, न्यू महाद्वार रोड
@KolhapurKmc@CMOMaharashtra ठाकर हॉस्पिटल न्यू महाद्वार रोड च्या मागील बोळात चालू असलेल्या गटारीच्या उत्कृष्ट कामाची कृपया दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी
@KolhapurKmc ठकार हॉस्पिटल न्यू महाद्वार रोड मागील बोळात गेल्या दीड महिन्यापासून खुदाई करून ठेवलेली होती काल रोजी सदरच्या गटारीचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू केलेले आहे .... सदरच्या कामाची योग्य ती दखल घेऊन ठेकेदार पूजा कदम यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी
@PRO_thinktank@KolhapurKmc@pcmcindiagovin@mybmc कोल्हापूर मनपा ला हा पुरस्कार देणार्याला जागतिक पुरस्कार द्यायची गरज आहे..... नागरिकांनी कितीही ट्विट करा व्हाट्सएप करा कोणीही दखल घेतली तर शपथ 🤣🤣🤣🤣 आणि म्हणे राज्यात तृतीय क्रमांक🤣🤣🤣🤣
@KolhapurKmc न्यू महाद्वार , काळकाई मंदिर परिसरात रोज हजारो लिटर पिण्याचे पाणी गेली 20 वर्षे अखंड गटर आणि ड्रेनेज मधून वाहते आहे त्यावर काही तरी उपाय करा.... बऱ्याच संलग्न भागातील पाणी कमतरता संपुष्टात येईल.... कृपा करा पाणी गळती थांबवा 🙏🙏🙏🙏
कोल्हापूर शहरातील एक मुख्य रस्ता असलेल्या न्यू महाद्वार रोड येथील axis बँक च्या समोरील गटारीची झालेली दुरवस्था.. याला जबाबदार कोण #अनाकलनीय@KolhapurKmc