दि ११/०१/२०२० ते दि १७/०१/२०२० रोजी अखेर ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करिता डायमंड हॉस्पिटल व अँपल सरस्वती हॉस्पिटल यांचे सौजन्यने होर्डिंग असोसिएशन कोल्हापूर साहयाने शहरात बॅनर्स लावण्यात आले.
ललीत पंचमी च्या दिवशी त्रंबोली मंदिर परिसरामधे होणार्या गर्दिचा विचार करुन भाविकांच्या सोईसाठी व रहदारीचा खोळंबा टाळन्यासाठी रहदारिचे नियमन करण्यात आलेले आहे. नागरिकांनी क्रुपया सहकार्य करावे हि विनंती आहे.
कोल्हापूर शहरातील गणपती आगमन अनुषंगाने शाहूपुरी, पापाची तिकटी आणि बापट कॅप या ठिकाणच्या कुंभार गल्लीमध्ये जाण्यास आणि येण्यास करण्यात आलेले रहदारीचे एकेरी मार्ग पुढील प्रमाणे असून कृपया गणेशभक्तांनी रहदारीच्या मार्गाचे पालन करावे आणि रहदारीत होणारा खोळंबा टाळावा. ही विनंती आहे .