सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
मा.बाळासाहेब आंबेडकर यांचे आज महाराष्ट्र विकास आघाडी बैठकीत स्वागत करण्यात आले.
वंचीत बहुजन आघाडी मुळे संविधान रक्षणाच्या लढ्यास बळ प्राप्त होईल.देशातील झुंड शाही विरोधात आम्ही एकत्र लढू! हा निर्धार पक्का!
@AUThackeray@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@supriya_sule@ShivSenaUBT_
शरदचंद्रजी पवार साहेबांचा स्वत:चा शाळा सोडल्याचा दाखला...भाजपा व संघी लोकांच्या नादाने पवार साहेब ओबीसी आहेत असे बोंबलणार्या सगळ्या अर्धवटरावांना दिवाळीची सदिच्छा भेट...!!!
जय शिवराय,
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. 🙏🏽
Maharashtra Survey, Part #2
According to the survey, 58.5% of Maharashtra's public perceives Sharad Pawar's NCP as the real representation of the party. Whereas 27.2% of the public views Ajit Pawar's NCP as the real NCP.
#MaharashtraPoliticalCrisis#NCP#SharadPawar#AjitPawar
Codemo presents insightful findings from our sample survey on the current political developments in Maharashtra. Here is the public's opinion regarding the NCP split.
📊 Survey Details- Sample Size: 5,100 | Date: July 6th, 2023 | Method: Telephonic.
#survey#NCP#Maharashtra
काल देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम सुधांशु त्रिवेदी या भाजपच्या प्रवक्त्याला नागपूर ला बोलावून महाराष्ट्रातील जनतेला एक मॅसेज दिला.. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेब याची माफी मागितली हे राष्ट्रीय चॅनलवर बोलणाऱ्या सुधांशु त्रिवेदीला आम्ही नागपूर ला आणून सावरकर गौरव यात्रा काढली.. कोणत्या शिवप्रेमीची हिम्मत झाली त्याला रोखण्याची??
Alok Sharma is such a good Spokesperson of Congress but we hardly see his debate clips from the official handle, only NOISE get uploaded from there.
Watch the full video to see his brilliance. 🔥
Match Fixing … इतक्या उघड पणानी .. मुंबईकर हुशार आहेत …बाकी सगळे टाइप करुन ठेवले होते तारीख फक्त टाकायची होती
२००७ मध्ये ही बातमी पहिल्या पानावर छापून आली होती …#MatchFixing
वाराणसी गया पहिली द्वारका । परि नये तुका पंढरीच्या ॥
पंढरीसी लोका नाही अभिमान । पायां पडे जन एकमेकां ॥
पंढरपूर येथे आज स्नेहीजणांच्या वतीने आयोजित हरिनाम सप्ताह निमित्त उपस्थित राहून कीर्तन श्रावण केले व पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. अतिशय समाधान वाटले!