देवेंद्र नि यांचे ओबीसी सर्टिफिकेट फास्टट्रॅक मध्ये काढून दिले
सर्व ओबीसी सीट कुणबी मराठा नि लढवले. याचे सर्व सर्टिफिकेट व्हॅलिडेट केले नाहीत
ओबीसी राजकारण पुण्यात देवेंद्रनि संपवले
त्या दिवसा पासून बघतोय मुंबई तक च्या पत्रकार
अनुजा धाक्रस यांना भाजप आयटीसील कडून ट्रोल केला जात आहे
का आमच्या मराठी भगिनीने निष्पक्ष पत्रकारिता करू नये का ?
10 लोकांना भेटलो की त्यातली 9 लोकं भाजपला शिव्या देतात. चहाच्या टपरीवर, ऑफिस मध्ये, बस मध्ये, ट्रेन मध्ये सगळीकडे लोकं म्हणतात, अरे भाजपला मतं देतं तरी कोण ?
मेहंदळे गॅरेज येथे लग्न समारंभ पार पडतात . म्हणजे , लग्नानंतर संसाराचा गाडा सुरळीत चालू राहावा यासाठी नवरा आणि नवरीचे स्क्रू टाइट केले जातात . रुबी हॉलला , हॉल या साठी म्हणतात कारण , तेथे शरीराचे हाल करून ऑपरेशन्स केली जातात.
#पुणे#पुणे_गोंधळ
गुन्हा घडला , उडवला पुरेसा पुरावा ठेऊन , कायद्याचा सन्मान ठेऊन कारवाई करावी , सामान्य माणसाने .
जरब राहील , दरारा राहील ,
कायद्याची भीती राहील .
इथे तर .उगीचच .
ह्या महा मार्गावरून जाऊ नका ,
हे करू नका ,
ते करू नका .......
बरं, कायद्याला घाबरून सामान्य माणसाला " ह्याचीच भीती
एवढं च असेल राव तर ,
खरोखर पोलिस " खात्याची " गरज आहे का ?
गृह मंत्री , कायदा सुव्यवस्था ?
काय आहे ते ?
लोकं स्वतःच आपली सुरक्षा करू शकतील ......
सगळ्यांना स्व संरक्षणार्थ "हत्यार "द्यावीत .
गृह खात्यावर होणारा अफाट खर्च revenue सुद्धा वाचेल.
मिळाला आरोपी , उडवला .
Heart Attack आल्यास या गोळ्या आपल्या जवळ असाव्या.ह्या गोळ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत.💊
ह्या गोळ्या डॉक्टरांनी त्या दिवशी दिल्या नसत्या, तर आम्ही वडीलांना मोठ्या हॉस्पीटल पर्यंत पोहचवू शकलो नसतो.😌🙏🏻
Disprin 325
Clopitab 75
Atorva 40
Pan D
#Heart#Attack#Tablet#Hospital
#शिवराय
निजामपूर ➜ छत्री रायगडवाडी / छत्र रायगडवाडी.
नाव बदललं तरी तो प्रसंग जिवंत राहू द्या —
कारण प्रत्येक पिढीला कळायला हवं की
शिवरायांच्या शब्दावर विश्वास ठेवला तर दरीदेखील जीव घेऊ शकत नाही… उलट परत सुरक्षित आणते.
---
जय शिवराय 🙏🚩