#उपोषणदिवसचौथा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून माखणी येथील ग्रामस्थांनी चालू केलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून पाचपैकी दोन उपोषण कर्त्यांची तब्येत खालावली असुन गावातील युवकांनी या उपोषणाला पाठिंबा
#उपोषणदिवसतिसरा
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली या गावांमध्ये मागील दहा दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी माखणी येथील युवक व गावकरी उपोषणास बसलेले आहेत. आज माखणी येथील या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १९४५ | राज्याभिषेक शके ३५० |
कैलासीच्या जगदिश्वराचा सह्याद्रीच्या गिरीशिखरांवर म्लेंच्छविनाशकारी तांडव म्हणजे
"श्री शिवराज्याभिषेक"
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले । मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले ।
खरा वीर वैरी पराधीनतेचा | महाराष्ट्र आधार या भारताचा||
महाराष्ट्र दिन चिरायु होवो...
#जयमहाराष्ट्र
🎯 नमस्कार मित्रांनो...!!!
📗तुम्ही प्लेसमेंट साठी तयारी करत असाल किंवा गेट एक्झाम साठी तयारी करत असाल एक गोष्ट या परीक्षेत कॉमन असते ते म्हणजे ॲपटीट्यूड.➕➖✖️➗
📌जर तुम्हाला ॲपटीट्यूड स्टडी मटेरियल हवं असेल तर या ट्विटला:
🗄️Comment
🗄️Retweet
Happy Learning.
औरंगझेब जेंव्हा मृत्यु पथावर होता तेंव्हा त्याने अनेक मौलवींनी ना बोलावले आणि सांगितले मी तीन पापे अशी केली आहे ज्याचा माफी अल्लाह करू शकणार नाही.
1)वडिलांना कैदेत टाकल
२) भावा ना मारून टाकले
3) सुफी फकीर सरमद यांची हत्या
हजारो वर्षात औरंग्या सारख्या धर्मांध राजा झाला नसेल.
सामान्य माणसांच जिवन खूप अवघड करून ठेवलंय. गॅस अकराशे तिस गोडतेल 160 kg . हजार अकराशे रुपयाला मिळणारं खाताच पोत पंधराशे सोळाशे रुपयाला भेटतय. पेट्रोल डिझेल पाच तीन रुपयाने स्वस्त करून गॅसची टाकी अकराशे तिस ला केल्या बद्दल तुमचे उपकारच म्हणावे लागतील.१/२
तुरतपीर च्या दर्ग्यात ही तू आणि पंढरीच्या रावळात ही तुच हे मी जाणतो...
म्हणूनच काय की,
दर्ग्याचा उरूस असो नाही तर तुझी
आखाडी-कार्तिकीची वारी,
पांडुरंगा दोन्ही मी मानतो...
#आषाढीएकादशी
एखादी वेळ हळदीला दहा हजार भाव आणि केळीला दोन हजार भाव लागला म्हणून आपण खुश होतो तर बाकीच्या एक दोन वर्षांमध्ये नुकसान झालेलं त्याच काय?. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि एन उन्हाळ्यात केळीची घड भरायला आली कि महावितरण वाले विहिरी, बोर चे स्टाटर आणि वायर कापून नेतात १/२