@Dhananjay_AAP BMC कार्यकारी सहायक ची exam होऊन 90 दिवस होऊन गेले आणि general list येऊन 10 दिवस झाले आणि अजून final result आला नाही आहे. त्यामुळे जवळपास एक लाख मुले मानसिक तणावामधी जात आहेत.. लवकर निकाल लावण्यात यावा.
@mybmc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
BMC कार्यकारी सहायक ची exam होऊन 90 दिवस होऊन गेले आणि general list येऊन 10 दिवस झाले आणि अजून final result आला नाही आहे. त्यामुळे जवळपास एक लाख मुले मानसिक तणावामधी जात आहेत.. लवकर निकाल लावण्यात यावा.
@mybmc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये ���धिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणील��� न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी या विषयात लक्ष घालावे.सरकारने चांगली जाहिरात काढलेली आहे परंतु आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे उमेद��ारांच नुकसान होत आहे .
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी या विषयात लक्ष घालावे.सरकारने चांगली जाहिरात काढलेली आहे परंतु आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे उमेदवारांच नुकसान होत आहे .