बिहार में 𝐑𝐒𝐒 से जुड़े चंदन तिवारी, अभिषेक तिवारी, लालटू कुमार और सरस कुमार से 𝟒𝟒,𝟎𝟎𝟎 जिंदा कारतूस पकड़े गए है। ये लोग गोला-बारूद के अंतरराज्यीय तस्करी के एक खतरनाक नेटवर्क से जुड़े है। क्या 𝐑𝐒𝐒 के ये आतंकवादी देशभर में धमाके करने की साज़िश रच रहे थे?
𝐑𝐒𝐒 से जुड़े तस्करी नेटवर्क के तीन लोगों से ही 𝟒𝟒,𝟎𝟎𝟎 ज़िंदा कारतूस पकड़े जाने के बाद भी क्या 𝐑𝐒𝐒 को आतंकवादी संगठन घोषित नहीं कर देना चाहिए?
Bro विवेक गणपति रामास्वामी है.
Bro अमरीका में गवर्नर का चुनाव हार गया है.
Bro मोदी भक्त है.
Bro आरक्षण का विरोधी है.
Bro सेकुलर लोगों से नफ़रत करता है.
Bro के माँ-बाप कांग्रेस के बनाये NIT और मेडिकल इंस्टीट्यूट्स से पढ़कर अमरीका गये, अच्छी नौकरी पाई और वहीं बस गए.
Bro को जन्म के आधार पर अमरीकी नागरिकता मिली लेकिन अब ब्रो जन्म के आधार पर नागरिकता का विरोधी है.
Bro H-1B visa के नियमों को भी सख़्त बनाना चाहता है.
Bro इज़राइल को 'दैवीय-राष्ट्र' मानता है, जो महान 'ईश्वरीय-उद्देश्य' की प्राप्ति के लिए बना है.
Bro ने चुनावी विज्ञापन में अपनी प्रतिद्वंदी Amy Acton की माँ का इस्तेमाल किया और उन पर below the belt हमले किए, जिसके लिए विरोधी पार्टी के साथ-साथ अपनी पार्टी के नेताओं ने भी ब्रो की आलोचना की. ब्रो को एड वापस लेनी पड़ी.
Bro ने प्राइमरी का चुनाव भी 'ugly' और 'निगेटिव कैंपेनिंग' से जीता.
Bro Gun rights की उम्र 21 से घटाकर 18 करना चाहता है लेकिन voting right को 18 साल से बढ़ाकर 25 साल करना चाहता है और करोड़ों लोगों के वोट काटना चाहता है.
Bro गर्भपात का विरोधी है.
Bro LGBTQ मूवमेंट का विरोधी है.
मल्लब Bro 'आदर्श भक्त' का कम्पलीट पैकेज है 👌
Arnab Goswami has spent years teaching India what a fearless man he supposedly is.
A man who screams at people, humiliates guests & mistakes being an asshole for journalism.
There is a huge difference between being obnoxious in front of your cameras and having the courage to face someone outside your studio.
One requires dubious funding, many microphones, cameras & curated actors who’d submit to this psychopaths ideas.
The other requires courage.
Reuploading this to remind him how
he will get humbled when this government & his perks run out.
Arnab you are & will always remain to be a Coward.
काँग्रेसला लोकशाहीचा धडा शिकवण्याआधी भाजपने स्वतः आरशात डोकावून पाहावे!
अमरावती आणि नागपूर विभागातील नेत्यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आणि त्या नेत्यांनी रोजंदारीवर माणसे आणून, सभेचा उद्देशही धड सांगता येणार नाही, अशी गर्दी जमवली. ही तथाकथित ‘जोकर सभा’ यशस्वी झाल्याचा आभास निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. गर्दीचा एवढाच मोठा दावा असेल, तर सभा रेशीमबाग मैदानावर घेण्याची हिंमत दाखवायला हवी होती! त्याऐवजी असा रस्ता निवडण्यात आला की, मोजकी गर्दीसुद्धा प्रचंड असल्याचा आभास निर्माण होईल.
आणि हो, याच नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांनी अवघ्या आठवडाभरापूर्वीच तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे, हा कौल सुशिक्षित आणि पदवीधर मतदारांनी दिला आहे. जनता सुज्ञ आहे, हे भाजपने लक्षात ठेवावे. एकदा आपल्या नेत्यांच्या सोशल मीडिया पोस्टखालील कमेंट्स वाचून पाहा; जनतेच्या मनात तुमच्याविषयी किती रोष आहे, हे स्पष्ट होईल.
गर्दी दाखवून लोकशाहीचा आव आणण्याआधी निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मा. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या ‘वोटचोरी’च्या प्रश्नांवर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर भाजपने मौन सोडावे. लोकशाही भाजपच्या सोयीनुसार चालणार नाही; ती मतदारांच्या मताने चालेल!
वोटचोरी करणारे देशद्रोही आहेत आणि आता भारताचे जागरूक नागरिक या वोटचोर देशद्रोह्यांना तुरुंगात डांबल्याशिवाय शांत बसणार नाहीत!
"लोकांनी आम्हाला विरोध करायला पाठवलं आहे. मग आम्ही चेअरमन निवडणुकीत हजर राहून त्यांचा चेअरमन निवडून येईल असा कोरम का पूर्ण करू?" असा प्रश्न आज हसन मुश्रीफ यांनी विचारला.
मुश्रीफ साहेबांना शुभेच्छा. लोकशाहीचा अगदी योग्य अर्थ काढण्यात आपण निष्णात झाला आहात.
#कागल_2029
IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे व अनिकेत अंभोरे यांच्या पालकासह काँगेस अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मा. श्री. मल्लिकार्जून खरगे जी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. श्री. राहुल गांधी जी यांची भेट घेतली. दोघांनीही या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली व काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, या कुटुंबाला न्याय देण्याचे काम करु, असे आश्वासन देण्यात आले.
IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडेची संस्थात्मक हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी SC/ST ऍक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे पण संबंधित प्राध्यापकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. IIT बॉम्बे या संस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे, मानसिक छळ केला जात आहे. या संस्थेत जातीवाद फोफावला आहे, तो थांबला पाहिजे व भविष्यात कोणी साहिल वाकोडे होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत.
अमित साटम, महापौर रितू तावडे आणि तमाम भाजप भक्तांना दिया मिर्झाच्या आडनावाची कदाचित ऍलर्जी असू शकते.
पण दिया जे सांगत होती तेच आता पंकजा मुंडे सांगताहेत. आता काय पंकजा मुंडे यांना पण आता ब्लॅकलिस्टेड करणार आहात का....?
@TawdeRitu@amitsatam#घशातदात
जनमताचा अपमान करून सत्तेच्या बळावर 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा सरकारचा रडीचा डाव उधळून लावण्यासाठी मीही कोल्हापूरला येतोय..
तुम्हीही या..!
जनतेची ताकद दाखवू आणि लोकशाहीसह 'गोकुळ'ही वाचवू...!
भेटू...
सोमवार दि. 9 नोव्हेंबर सकाळी 10 वाजता..
📌 दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय
How much commission did Jitendra take from the alleged foreign funding to get Dharmendra Pradhan sacked?
After all, he was the one at the negotiating table.
एका बाजूला दुष्काळाने गावं ओस पडत आहेत, शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करत आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांना मंत्रालयातील पडद्यांची चिंता सतावत आहे.
शेतकऱ्यांच्या अश्रूंपेक्षा मंत्रालयातील पडदे सरकारला अधिक महत्त्वाचे वाटत असतील, तर ही केवळ असंवेदनशीलता नाही, तर मोठी शोकांतिका आहे.
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हात आखडता घेणाऱ्या सरकारला मंत्रालयातील सुशोभीकरण आणि खिडक्यांच्या पडद्यांसाठी मात्र लाखो रुपये खर्च करताना कसलेही निकष आडवे येत नाहीत.
संताजी घोरपडे साखर कारखान्याबाबत मुश्रीफांची चौकशी ED कडे सुरू होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष PMLA न्यायालयाने ED चा क्लोजर रिपोर्ट स्वीकारत मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाविरोधातील 2022 मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरण बंद केलं आहे. सर्वांचे अभिनंदन!
#महाराष्ट्र#राजकारण ❤️