@MahaDGIPR सदर निर्णय हा फक्त राज्यसेवा 2017,शी संबंधित आहे की इतर परीक्षां चा देखील सुधारित निकाल जाहीर होणार आहेत जसा कि RTO सहायक मोटार वाहन निरीक्षक 2017
#amvirecruitment#amvi
गेल्या ३ वर्षांत #MPSC_नियुक्ती होत नसल्याने एमपीएससी उत्तीर्ण युवकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष @ravikantvarpe यांनी आज या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला.
#MPSCJoining
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थांबवल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संबंध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.
मागील 2.5 वर्षापासून आम्ही या मध्ये अडकलो आहे.. अजून किती वाट बघायची.. आता फक्त नियुक्ती द्या माय बाप सरकार.. अजुन किती अंत पाहनार.. #RTO_JOINING ; #MPSC_नियुक्ती ; #AMVI_उपोषण
As per the SC Order dated 09/05/2019, Maha Transport Dept are Open to take all steps for 832 #amvi candidates. It’s Our humble request of 832 families who are Suffering from almost 3 years to fast steps for our joining as soon as possible🙏🏻🙏🏻@DRaote@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.