आर्थिक नुकसान होईल, पदोन्नती मध्ये ही उशीर होईल. आमच्या वरील अन्याय टाळण्या साठी आपण सदर विभागाला तात्काळ कामे करण्याच्या सूचना द्याव्या ही नम्र विनंती..🙏
#चला_महसूलला_जाग_आणूया
कित्येक विभागात जागा रिक्त असताना फक्त 161 जागांची राज्यसेवेची जाहिरात काढता,
3 वर्ष झालेत उपजिल्हाधिकारी तहसीलदार dysp या वर्ग 1 च्या जागा आलेल्या नाहीत, परिपूर्ण जागांचे मागणीपत्रक #mpsc ला लवकर पाठवा🙏 🙏
@AjitPawarSpeaks@bb_thorat@AUThackeray