मा.@KiritSomaiya भाई यांच्यावर सेनेने केलेल्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. हे तर नक्की खरे की किरीटजींनी यांचे पितळ उघड केलंय म्हणून यांची तंतरलीये. आता हे प्रशासनाचा वापर करत असे भिकार हल्ले करतायेत. @CMOMaharashtra@BJP4Maharashtra
दोषरहीत प्राश्नीक व अचूक उत्तरतालीका हा परीक्षार्थींचा हक्क. तज्ञांच्या चुकांचा आयोगाच्या प्रतिमेला फटका.उमेदवारांचे आक्षेप हाताळतांना आयोगाकडून संवेदनशीलतेची व विवेकपूर्ण निर्णयाची गरज न्यायालयालयीन हस्तक्षेपानंतर पुन्हा एकदा अधोरेखीत
प्रस्थापितांनी समाजात कोणता संदेश दिला ?
लोकशाहीचा कि दडपशाहीचा यावर प्रकाश टाकायला लावणारा प्रसंग म्हणजे आ. श्री. @GopichandP_MLC जी यांच्या गाडीवर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा हा बाहेर आलेला व्हिडिओ. निषेध नोंदवावा तितका कमीच. @BJP4Maharashtra
काँग्रेसने हाकलून दिलेल्या, 30 वर्षापासून भावी PM असणाऱ्या, माढ्यातून पळ काढणाऱ्या, 3 जिल्ह्यांबाहेर अस्तित्व नसणाऱ्या शरद पवारांसारख्या 'मोठ्या' नेत्यावर टीका करण्यासाठी BJP छोट्या नेत्यांना संधी देते - रोहित पवार
साहेबांनी किमान स्वतःच्या पुतण्याला तरी येड्यात काढायचे नव्हते.
प्रस्थापितांचे आ.शशिकांत शिंदे यांनी एकप्रकारे माझ्यावर केलेल्या हल्ल्याची कबूली दिली आणि सांगितले की पवारांविरूद्ध बोलाल तर हमले होणार...त्यांना एकच सांगतो,'म्या धनगराचा पोरगा आहे.अशा दुसऱ्यांच्या आडून केलेल्या भूरट्या हल्ल्यांना हा गोपीचंद घाबरत नाही’. @PawarSpeaks@NCPspeaks
विधान भवन!!
३१ वर्षे..
१९९० ते २०२१..
आमदार म्हणून या पवित्र वास्तूत आज माझा शेवटचा दिवस होता..
महाराष्ट्राच्या हितासाठी या सभागृहात लढलो झगडलो, कधी आक्रमक तर कधी मवाळ असे माझे अनेक रूप या सभागृहाने अनुभवले..
इथल्या आठवणी सदैव स्मरणात राहतील!!
जय महाराष्ट्र!!
अजित दादा ही मजेदार आहेत... पावसाळी अधिवेशनापासून ते हिवाळी अधिवेशनापर्यंत #MPSC च्या सदस्यांची संख्या वाढवण्यावर मुख्यमंत्री सोबत चर्चा च सुरू आहे... काय राव🤣
संयुक्त गट ब परीक्षा 2020 चा अर्ज SEBC या वर्गात केलेल्या,परंतु सर्वोच्च न्यायालय व राज्य सरकारच्या पत्रकान्वये SEBC चे EWS मध्ये रूपांतरण केलेले सर्व विद्यार्थी EWS गटात आलेत.परंतु मुख्य परीक्षेचा अर्ज करतेवेळी ह्या विद्यार्थ्यांना सामान्य वर्गात दाखविले जात आहेत.@mpsc_office
या नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का.? सकाळी म्हाडाची परीक्षा आणि पहाटे परीक्षा रद्द करतात.निष्क्रिय,कर्मदरिद्री,वाचाळ आणि गचाळ सरकारचा निषेध.थोडी लाज शिल्लक असेल तर जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा
@Dev_Fadnavis@TV9Marathi@abpmajhatv@LoksattaLive
आज #महाराष्ट्र up, बिहार च्या वळणावर जाताना दिसत आहे
बेरोजगारी भरमसाठ वाढत आहे. #मविआ याबाबत कोणतेही ठोस पाऊले उचलताना दिसत नाही.
यांनी बहुमत नसताना देखील सरकार स्थापन करून स्वतः ला, घरातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला
पण आमचं काय? प्रत्येकाने सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारा