At the base of Fort Raigad, Hirkaniwadi 70-80 donkeys are stagnated due to lockdown.Dept of Animal Husbandary, Raigad provided Dry Fodder to these animals. Veterinary services are provided during CORONA Pandemic. @CollectorRaigad@iAditiTatkare@bharanemamaNCP@Dept_of_AHD
माजी IPS अधिकारी सरदार इंदरजीत सिंह सिध्दू यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘ब्रूम वॉरियर’ म्हणून ओळखले जाणारे सरदार इंदरजीत सिंह सिध्दू यांनी निवृत्तीनंतर स्वच्छतेसाठी स्वतःला समर्पित केले.
#PeoplesPadma2026#PadmaAwards2026#PadmaShri#socialwork
🎖️ पशुवैद्यकीय क्षेत्राचा सन्मान! प्रख्यात औषधशास्त्रज्ञ डॉ. पुन्नियमूर्ती नटेशन यांना 'पद्मश्री' प्रदान.
पशुधनावरील उपचारांसाठी रासायनिक औषधांऐवजी वनस्पतींवर आधारित स्वतंत्र हर्बल उपचार पद्धती (Herbal Treatment Protocols) विकसित केल्याबद्दल डॉ. नटेशन यांना या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे रासायनिक औषधांशिवाय पशुधनाचे आजार नियंत्रण करणे शक्य झाले आहे. 🐄🌿
#PadmaShri #DrPunniamurthyNatesan #VeterinaryScience #HerbalTreatment #OrganicFarming #NationalHonour #DDSahyadri
Strength Training म्हणजे नेमकं काय?
“मी रोज चालतो… मग वेगळं strength training कशाला?”
कारण चालणं आणि muscle बनवणं वेगळं आहे.
1️⃣ Strength training म्हणजे काय?
ज्या हालचालींमध्ये muscle ला प्रतिरोध (resistance) मिळतो
त्या strength training.
उदा:
✔ स्क्वॅट (बसून-उठणं)
✔ भिंतीला टेकून push-up
✔ पाण्याच्या बाटल्या उचलणं
✔ Resistance band वापरणं
2️⃣ Gym नव्हे… Metabolic Medicine
हे gym शिवाय शक्य आहे
घरच्या घरी bodyweight पुरेसं आहे.
Chair squat, step-ups, wall push-up
ही सुरुवातीची उत्तम उदाहरणं.
3️⃣ आठवड्यात किती वेळा?
आठवड्यात 2-3 वेळा
Full body movements पुरेसे.
दररोज heavy करायची गरज नाही.
4️⃣ किती वेळ?
20-30 मिनिटं पुरेशी.
Quality महत्त्वाचं , quantity नाही.
5️⃣ किती repetition?
प्रत्येक हालचालीचे
8-12 repetition , 2-3 sets.
शेवटच्या 2 repetition मध्ये थोडं effort जाणवायला हवं.
6️⃣ Metabolism शी संबंध काय?
Muscle जास्त काम करतो
→ glucose uptake सुधारतो
→ insulin sensitivity सुधारते.
म्हणून strength training
diabetes, fatty liver, obesity मध्ये उपयोगी.
7️⃣ 40+ लोकांनी का करावं?
वय वाढलं की muscle कमी होतो.
Strength training म्हणजे muscle insurance.
8️⃣ Walking पुरेसं नाही का?
Walking circulation सुधारतो.
पण muscle वाढवण्यासाठी resistance आवश्यक.
दोन्ही एकत्र उत्तम.
9️⃣ Overdoing टाळा
पहिल्या दिवसापासून heavy weights नकोत.
Gradual progression करा.
🔟 Heart & Diabetes patients साठी
Resistance training
insulin sensitivity सुधारू शकतो
औषधांपेक्षा muscle powerful असतो.
Stable Heart patients मध्ये
supervised, graded strength training सुरक्षित असू शकतो.
पण uncontrolled cases मध्ये evaluation आवश्यक.
माझे मत
Strength training हा gym culture नाही.
तो metabolic insurance आहे.
Muscle जपा.
#Metabolism टिकवा.
👉 तुम्ही आज कोणती हालचाल सुरू करणार? / नियमित करता ?
💪 स्क्वॅट
🧱 Wall push-up
🚶 चालणं + strength
🤔 अजून विचारात
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#StrengthTraining
#MuscleHealth
#Sarcopenia
#InsulinResistance
#DiabetesCare
#MetabolicRehab
#JustForHearts
⏱️ 1-Minute Change = 10-Year Health Impact
👉 “दररोजचा 1 मिनिटाचा बदल खरंच शरीरावर परिणाम करतो का?”
उत्तर आहे -हो,
कारण शरीर micro-signals वर काम करतं.
मोठे बदल टिकत नाहीत.
लहान, वैज्ञानिकदृष्ट्या योग्य सवयी मात्र टिकतात.
चला समजून घेऊयात काही examples
1 जेवणानंतर 1–3 मिनिट चालणं
➡️ Post-meal glucose spike 20–30% कमी
2 पहिला घास protein / भाजीचा
➡️ Gastric emptying मंदावते → sugar हळू वाढते , spikes कमी
3 सकाळी 1–2 मिनिट सूर्यप्रकाश
➡️ Circadian rhythm + Vitamin-D activation
4 दर 60 मिनिटांनी 1 मिनिट उभं राहणं
➡️ Venous return सुधारतो, पायावरील सूज edema & insulin resistance कमी
5 झोपण्याआधी 1 मिनिट slow nasal breathing
➡️ Parasympathetic tone ↑ → BP व anxiety कमी
6 किमान 1 मजला पायऱ्यांनी चढणं
➡️ VO₂ max व mitochondrial function सुधारतो
7 तहान ओळखून पाणी पिणं (mindful sip)
➡️ False hunger व sugar cravings कमी
8 मोबाईल वापरताना 1 मिनिट मान-खांदे हलवणे / व्यायाम
➡️ Cervical strain व tension headache कमी
9 ताटात तेल/मीठ 1 चमचा कमी
➡️ Sodium load ↓ → BP व endothelial stress कमी
10 झोपेतून उठताना 1 मिनिट बसून मग उभं राहणं
➡️ Orthostatic hypotension व falls टाळता येतात
“कोणासाठी कोणती सवय सर्वात महत्वाची?”
तरुण (18–35):
पायऱ्या, post-meal walk → stamina, insulin sensitivity
स्त्रिया (30–55):
Protein-first bite, breathing → hormones, weight, anxiety
पुरुष (35–60):
मीठ कमी, standing breaks → BP, heart risk
ज्येष्ठ (60+):
Slow rising, hourly movement → falls, edema, independence
🧭 लक्षात ठेवा
औषधं numbers सुधारतात,
पण सवयी biology बदलतात.
एक सवय निवडा → 7 दिवस करा → मग पुढची जोडा.
यालाच sustainable health म्हणतात.
तुमच्या मते अजून कोणती 1-Minute सवय रोज करता येईल?
किंवा तुम्ही आधीपासून काय करता?
कमेंटमध्ये लिहा ,
ही list तुमच्यामुळे अजून समृद्ध होईल.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#1MinuteChange #ScienceBasedHabits #DoctorExplains
#PreventiveHealth #LifestyleMedicine
#HeartHealth #DiabetesCare #JustForHearts
Excellent summary of our recent ICMR-INDIAB diet paper by @Toi_pushpa_n which is very important for making national policy-level decisions. The key message is that even a 5% reduction in carbohydrates in Indian diets, if replaced with plant protein or with egg or fish, can help slow down the diabetes epidemic. Nicely covered by @timesofindia and Pushpa Narayan.
#Diabetes #Prevention #Diet #Type2Diabetes #Nutrition #Carbohydrates #Protein #Fat #IndianDiet #Fibre
@narendramodi@PMOIndia@MoHFW_INDIA@JPNadda@DrJitendraSingh@ICMRDELHI@ICMRNIN@icmr_nie@WHO@Nature@NatureMedicine@DMDSC
चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यावर डिस्कवरी इंडीया ने डॉक्युमेंटरी बनवली आहे. पुरातत्व आणि इतिहास तज्ञांच्या मते सम्राट अशोक हा एकमेव राजा होता, ज्याचे साम्राज्य अफगाणिस्तान ते भारतीय उपखंड (संपूर्ण भारत देश आणि आजू बाजूचे छोटे देश) पसरलेले होते. कलिंगाच्या युद्धानंतर अशोकाने तलवार खाली टाकली आणि शांतीचे राज्य स्थापन केले. देश विदेशात अनेक शांतिदूत पाठवले. स्वत:च्या मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी विदेशात पाठवले. त्यानंतर अशोकाने कधीही तलवार हाती घेतली नाही. फक्त लोकांची सेवा, लोकोपयोगी उपक्रम बांधून आपले उर्वरित आयुष्य खर्ची केले.
इतिहासकारांच्या मते सम्राट अशोका बद्दल इंग्रजी साहित्यिक आणि इतिहासतज्ज्ञांनी जास्त माहिती गोळा केली आणि जगासमोर आणली. तोपर्यंत सम्राट अशोक इथल्या इतिहासकारांना आणि सामान्य जनतेला माहीत नव्हता.
सम्राट अशोकाच्या काळात भारतीय उपखंडात सुकाळ होता. प्रजा अत्यंत सुखी होती. शेतकरी, व्यापारी वर्ग गुण्यागोविंदाने राहत होता. भारत सोने की चिडिया याच काळात होता. याचा दाखला रोमिला थापर यांच्या सम्राट अशोक यांचा उगम व ऱ्हास या पुस्तकात वाचायला मिळेल.
सम्राट अशोकाने त्याच्या आयुष्यात ८४००० स्तुप बांधले. त्यातले काहीच शिल्लक आहेत. खूप सारे तर परकीय आक्रमणांनी उध्वस्त केले तर काही स्थानिक लोकांनी उध्वस्त केले. या स्तुपातून बौद्ध धम्माचा प्रचार तसेच बुद्धाच्या अस्थी सापडतात. काही स्तपे आता युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जतन केलेले आहेत. काही शिलालेख तयार केलेत. त्यावर बौद्ध कालीन विचार कोरण्यात आले आहेत. हे सगळे ब्राह्मी पाली भाषेत आहेत. एका इंग्रज इतिहास काराला शिलालेखावरील ब्राह्मी भाषेतला मजकूर वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी कितीतरी वर्षे लागली.
आजही आपण भारतीय राजमुद्रा अशोकस्तंभ म्हणून चक्रवर्ती सम्राट अशोक यांची मुद्रा वापरतो. आज आशिया खंडांत जो बौद्ध धम्म आहे,तो सम्राट अशोकांच्या दूरदृष्टी मुळे. त्यांनी पाठवलेल्या शांतिदूत आणि धम्म प्रचारामुळे आशिया बौद्धमय झाला. बौद्ध साहित्य जगभरात पोहोचले, याचे श्रेय सम्राट अशोकांनी जाते. सम्राट अशोकांची विजयादशमी याच दिवसाची निवड बाबासाहेबांनी १९५६ रोजी भारतातल्या अस्पृश्यांना बौद्ध धम्माची दिक्षा देण्यासाठी केली.
जागतिक वारसा म्हणून जग भारताकडे बुद्ध आणि सम्राट अशोकांचा देश म्हणून बघते. त्यानंतर आता डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा देश म्हणून बघतात. एवढे असूनही आपल्या देशात चक्रवर्ती सम्राट अशोक अजूनही दुर्लक्षित आहेत.
असो, सत्य-सूर्य जास्त वेळ लपवून ठेवता येत नाही. सम्राट अशोक जगातील यशस्वी साम्राज्यवादी आणि लोककल्याणकारी राजा होता हे आता मान्य करावे लागेल.
#पँथरराजाढाले#आवडते_लेखक_राजाढाले
तथागत बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर अविचल निष्ठा ठेवून आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत आपली लेखणी, वाणी,बुद्धी आणि कर्तुवत्पणाला लावणारे व्यक्तिमत्व राजा ढाले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन🌼
“BP वाढलाय? घाबरू नका… औषधांपेक्षा आधी ‘ह्या’ 6 सवयी सुरुवात करा!”
1. चालणं , रोज 45 मिनिटं. No excuses. ✅
Brisk walk सकाळी केल्यास arteries flexible होतात, BP natural control होतो.
Studies show: Walking alone can reduce systolic BP by 8–10 mmHg!
2. फक्त मीठ नव्हे तर सर्व ‘hidden sodium’ टाळा. ✅
Biscuits, farsan, papad, bread, instant soup , all loaded with sodium.
Reading food labels = First medicine for BP!
3. 7+ तासांची शांत झोप = रात्रीचा इलाज. ✅
Poor sleep activates sympathetic system → BP shoots up.
Sleep hygiene = Screen बंद 1 तास आधी, same bedtime रोज.
4. Potassium rich diet = ‘Natural BP shield’. ✅
साधी गोष्ट: भाजी वाढवा, भात कमी करा.
Banana, palak, sprouts → Potassium helps balance sodium’s harmful effect.
5. Daily stress dump करा. Literal BP valve आहे. ✅
म्हणजे Deep breathing, light journaling, 10-minute walk-without-phone.
Stress hormones (cortisol) कमी = BP शांत.
6. रोज दोन वेळा BP check करा आणि लिहून ठेवा. ✅
Home monitoring = Awareness + Pattern tracking.
This helps avoid unnecessary meds and prevents BP denial.
“औषधं लांबवायचीच नाही पण lifestyle बदलांना संधी द्यायलाच हवी!”
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only
#JustForHearts #BPControl #LifestyleMedicine #HypertensionCare #HeartHealth
तुमच्या स्वयंपाकघरातलं आलं = Natural Medicine Box!
1.Digestion सुधारतो : आलं enzymes stimulate करून food breakdown सोपं करतं.
2.Acidity & bloating कमी करतो : gastric motility सुधारतो, त्यामुळे गॅस कमी होतो.
3.Anti-inflammatory action : Gingerols joints व tissues मधली सूज control करतात.
4.Nausea & vomiting कमी : chemo patients आणि travel sickness दोन्हीसाठी उपयोगी.
5.Immunity boost करतो : antioxidants व antiviral compounds शरीर protect करतात.
6.BP & cholesterol control : blood vessels relax करून BP regulate करतो, lipids कमी करतो.
7.Circulation सुधारतो : blood flow वाढवतो, extremities warm ठेवतो.
8.Joint pain कमी करतो : natural pain-modulating effect, OA/RA patients ना आराम.
9.Cough & sore throat soothe : warm action + antimicrobial properties throat heal करतात.
10.Strong antioxidant : free radicals neutralize करून aging & cell damage कमी करतो.
11.Diabetes patients : insulin sensitivity सुधारतो, sugar spikes कमी करायला
👉 How to Eat
चहा मध्ये / Morning कोमट पाण्यात लिंबू बरोबर आलं / cooking मध्ये ginger-garlic paste किंवा हलकं आलं चावून खा (मर्यादेत)
Ginger is not just a spice , it’s a clinically proven natural medicine. Improves digestion, reduces inflammation, protects heart & boosts immunity.
👉 Try 1 small piece daily for 7 days , notice the difference.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#GingerBenefits #HeartHealth #NaturalRemedy #JustForHearts
#शिवराज्याभिषेकदिन#शिवराज्याभिषेकसोहळा
शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 09 जून रोजी आयोजन करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळयास येणाऱ्या शिवभक्तांकरिता #रायगड जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी..
कल्पना करा जर डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशात #जन्माला आले नसते तर? एक धनगर समाजाचा मुलगा जे #मेंढपाळ करतात तो आज #आयपीएस सारख्या देशाच्या एका सर्वोच्च पदावर बसला असता का? म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशावर आणि या #देशातील एससी, एसटी, ओबीसी वर खूप #उपकार आहेत...
शिक्षण हे #वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो #गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
बिरदेव डोणे (IPS) साहेब #अभिनंदन 💐
#jaibhim
This Earth Day, let’s remember—what’s good for the Earth is good for our animals too.
Clean air, healthy soil, safe water—these are the foundations of both life and livestock.
आपल्या कुळात मुलगी जन्माला येणे ही घटना फार प्राचीन काळापासून हिंद समाजात सर्वसाधारणपणे वाईट मानली जात आहे. पण या घटनेबद्दल भगवान बुद्धाची काय प्रतिक्रिया होती? पूर्वपरंपरेने चालत आलेल्या या घटनेविरुद्ध भगवान बुद्धाचे मत होते. बुद्धाने राजा प्रसेनजित यांना
26th March #TheDayInHistory#OTD in 1974, The #ChipkoMovement famous for its slogan "Ecology is permanent economy" began in the small valley of Uttarakhand. Women were the main drivers of the movement, with many immortal images of them hugging trees to prevent their being cut down. Smt #GauraDevi, a peasant woman gathered other women around her in the Garhwal Himalayas & by hugging trees. This act was a dramatic moment in the #ChipkoAndolan, that gave birth to the modern environment movement.
"They may kill me but they cannot kill my ideas, they can crush my body, but they cannot be able to crush my ideas." ~#BhagatSingh
Remembering revolutionary freedom fighter Bhagat Singh, Shivram Rajguru & Sukhdev Thapar on #SaheedDiwas.
20th March #TheDayInHistory
98 years ago #OTD in 1927, Dr. #BabaSahebAmbedkar led thousands of Dalits to the Chavdar lake in #Mahad. He demanded that Dalits be allowed to access water as it is their moral & legal right. He took water from the lake & drank it. #MahadSatyagraha was first collective protest of untouchables under the leadership of #DrAmbedkar. This movement gave confidence to the untouchables to fight against social disability. In his statement #DrAmbedkar said, "We fight to establish the right to drink water. But our goal is no less than that of the #FrenchRevolution. "We want to end the old inhuman caste society based on inequality & reconstruct the world, reconstruct society on the basis of Liberty, Equality & Fraternity. This is our goal..". Every year, March 20 is observed as Social Empowerment Day to commemorate the Mahad Satyagrah.
@IRCTCofficial@RailMinIndia@RailwaySeva travelling in train no. 12262 howarh mumbai duranto express. The train is 9 hrs late. Just boarded at Raipur. B6 seat no. 49, 50, 52 - very dirty. Cleaning staff is unavailable on duty. Plz reply