आज शालेय ��िक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांना शिक्षकभरती मोठ्या प्रमाणात व्हावी या संदर्भात हिंगोलीच्या टीमने निवेदन दिले.
त्यापूर्वी अगोदर निवेदन जिल्हाधिकारी साहेबांनी सुधा वाचून घेतले हे विशेष त्यानंतर मंत्री भुसे साहेब यांना शिक्षकभरती संदर्भात निवेदन देत असताना निवेदनावर संदीप कांबळे सरांचा नाव वाचूनच मंत्री महोदय म्हणले आता कोणत्याही परिस्थितीत शिक्षक भरती करावीच लागते😂🔥❤️
या���रून समजते की शिक्षण मंत्री साहेब आणि कांबळे संदीप सर यांचा नियमित संवाद होतोय.!!
यावेळी उपस्थित शुभम लांडे सर, शिलानंद कांबळे सर, बळीराम कल्याणकर सर, संदीप रोडगे सर, शिवाजी पवार सर, शुभम पडोळे सर , प्रताप कांबळे सर, मनोहर जाधव सर, धम्मपाल वानखेडे सर, राम बांगर सर, वैजनाथ घुम��ार सर, दत्ता कल्याणकर सर , सचिन काळे सर उपस्थित होते.
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @Dev_Fadnavis @Prksh_Ambedkar @PawarSpeaks @DhungelRojina @Dhananjay4INC
#Corrigendum मुंबई महानगरपालिकेने माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरात लवकर शुद्धिपत्रक काढून पदवीधर विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची लिंक #Open करून द्यावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर आहे याची सुद्धा मुंबई महानगरपालिकेने दखल घ्यावी नम्र विनंती.
#BMC_JE
#मुंबई महानगरपालिकेत #JE ज्युनिअर इंजिनियर नोकरभरती जाहिरात निघालेली आहे. पण या पदासाठी फक्त डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना पात्र करण्यात आलेलं आहे, इंजिनीअरिंग मध्ये #डिग्री घेतलेले उमेदवार अपात्र आहेत.
राज्य शासनातील अनेक विभागात #ज्युनिअर_इंजिनियर पदासाठी डिग्री धारकांना पात्र करण्यात आलेलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ज्युनिअर इंजिनियर पदासाठी डिग्री धारक पात्र असतील असे निकाल दिलेले आहेत.
#BMC प्रशासनाने ज्युनिअर इंजिनियर पदाच्या सेवाप्रवेश नियमांत बदल करून डिग्री धारकांना याआधीच पात्र करण्याची गरज होती. पण BMC प्रशासनाने शासनाचे विविध विभागाचे शासन निर्णय तसेच #सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून फक्त डिप्लोमा धारकांना पात्र केलं आहे.
लाखो इंजिनियरींग डिग्री धराकांवर यामुळे अन्याय होत असून, BMC प्रशासनाचे तत्काळ सेवाप्रवेश नियमांत बदल करून सुधारित शैक्षणिक पात्रता प्रसिद्ध कराव्यात ही नम्र विनंती. काही उमेदवारांनी याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे, BMC प्रशासनाने हा मुद्दा न ला���बविता याबाबत तत्काळ करवाई करावी ही नम्र विनंती.
@mybmc @AUThackeray @Dev_Fadnavis @SardesaiVarun @RajThackeray @amitrthackeray @ShivSenaUBT_ @MNVS_Adhikrut @mnsadhikrut @advanilparab @MahaChiefSec @AbhiPawarBJP @Dhananjay_AAP @PatilKailasB @RRPSpeaks @Vinay1011 @mieknathshinde @DrSEShinde @degree_holders .
मुंबई महानगरपालिकेच्या “अभियंता” पदासाठी जर पदविका (Diploma) नंतर (Degree) पदवी केलेले उमेदवार पात्र असतील तर १२ वी पास झाल्यानंतर ४ वर्षांची अभियांत्रिकी पदवी परीक्षा पास झालेल्या पदवीधरांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे.
महानगर पालिका या पदवीधरांचा हक्क डावलू शकत नाही.
@AUThackeray@mybmc@degree_holders@Mpsc_Andolan
#degreeforBMCJE
नगरविकास विभागास वारंवार ट्विट,मेल आणि निवेदनाच्या म���ध्यमातून विद्यार्थ्यांनी रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत TCS Ion Digital केंद्रावर घेण्यासाठी विनंती केली, तरी देखील नगरविकास विभागाने कोणत्याही प्रकारे भूमिका स्पष्ट केली नाही.
रचना सहायक हे गट ब चे पद आहे.कृपया मागील जलसंधारण पेपरफुटीचा अनुभव पाहता कोणत्याही खासगी केंद्रावर परीक्षा न घेता अधिकृत परीक्षा ��ेंद्रावरच परीक्षा घेण्यात याव्यात.
@CMOMaharashtra
नगरविकास विभागास रचना सहायक (Planning Assistant) परीक्षेची तयारी करण्यास अजून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे.मागिल परीक्षांचे अनुभव पाहता कृपया परीक्षा नियोजित वेळेत TCS Ion Degital केंद्रावरच परीक्षा घेण्यात याव्यात🙏.
@ssaunik@suvishelke@BaliramDoleyINC@Mpsc_Andolan
मा.@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा खेळखंडोबा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक,तहसीलदार,मुख्याधिकारी
होण्याचा अधिकार नाही काय?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केले.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D
व इतर category साठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट- ब व गट -क जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे चक्क 9 महिने जाहिरात
उशिरा प्��सिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले.परिणामी त्यांना परीक्षेचा form भरता येत नाही.
@Dev_Fadnavis महोदय ,
ह्या age bar candidates च काय करणार आहात ? त्यांच्या नुकसानीस
फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून
काय साध्य केले ?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 209 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क
शून्य जागा ????
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात
हरवल्या की काय ????
👉 1000 रुपये फीस च्या नावाखाली लुटले,form भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
माहित होते ना आचारसंहिता लागणार आहे.
मग ह्यांचा विचार का केला नाही ?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर नाहीत.
👉ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांना नियुक्त्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासनांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही ?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे क��ही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय
काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता,आहे व असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.