वेदांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पण त्यांचा मुख्य अर्थ हाच की, विठ्ठलाला शरण जाऊन भक्तिभावाने त्याचे नाम गावे. सगळ्या शास्त्रांचा, अठरा पुराणांचा हाच सारांश आहे. विठ्ठल हा शास्त्रांचें सार आहे, वेदांची मूर्ती आहे. आणि तोच आमचा प्राणसखा आहे असं तुकोबाराय सांगतात.#अक्षरकलावारी
@prashan22504325 @RRPSpeaks भाऊ, आज घडीला आमदार म्हणून ते अतिशय उत्तम काम करत आहेत. कोरोना मुळे सरकारला निर्णय घेताना अडचणी येत असतील हे आपण समजून घेतले पाहिजे. पण @RRPSpeaks दादा मंत्री नसून आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहात हे खूप आश्चर्यकारक आहे!
रोनाल्डो कोकाकोलाची बाटली प्रेस कॉन्फरन्स चालू असताना काढून घ्यायला सांगतो आणि आपले हे हिरो गुटख्याची जाहिरात करतात आणि पेपर वाले पहिल्या पानावर छापतात.