@PuneCityTraffic@PMCPune@DGPMaharashtra@PuneCityPolice जोपर्यंत तुम्हीं उलट्या दिश��ने येणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करणार नाही. तोपर्यंत ट्रॅफिक जाम समस्या कायम राहणार. पर्णकुटी चौक येरवडा ते चंदन नगर बायपास सर्रास गाड्या उलट्या दिशेने येतात. अपघातास कारणीभूत
@PuneCityTraffic@PuneCityPolice@DGPMaharashtra काल दिनांक 3 जून मंगळवार रोजी संध्याकाळी मी खराडी ते हडपसर प्रवास करत असताना. हडपसर मगरपट्टा ते मुंढवा खराडी ब्रीज वर रिक्षा व दुचाकी सर्रास पणे विरुद्ध दिशेने येत होते. एकतर वाहतुकीस अडथळा व अपघातास निमंत्रण. कृपया येथे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
@zehraavadh मुबारक बाद
नबी ए करीम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवारी का नाम अल कसवा था। ऐसी आजीमो शान सवारी का नाम हम गाड़ी पर लिखवाएंगे और गाड़ी धोने के बाद वह पानी गंदी नाली में जाएंगा तो क्य�� उस अजीमो शान सवारी की बेहुरमती नही होंगी
@PCcityPolice@CP_PCCity अभिनंदन, १११०४..! पैकी पिंपरी चिंचवड मधील किती ही आकडेवारी सुद्धा स्पष्ट करावी. आणि दावा करून सांगू शकतो की होता वर मोजण्या इतकेच असेल. कारण पिंपरी चिंचवड मध्ये सर्रासपणे वाहतुकीचे उल्लंघन होते आणि ट्रॅफिक ��ोलीस बघ्याची भूमिका घेतात. आणि सामान्य नागरिकांवर कारवाईचा होते
अभिनंदन कारवाई बद्दल. पण हीच कारवाई जर का विद्यालय व महाविद्यालय जवका केली तर नक्कीच मोठ्या प्रमाणात जरब बसेल. ट्रिपल सीट, हेल्मेट नसणे, अतिवेगाने चालवणे,
पुणे शहर वाहतूक शाखेने मागील ३ दिवसात फेरबदल केलेले सायलेन्सर वापरणाऱ्या एकूण ६१९ मोटर सायकलवर कारवाई केली आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा सायलेन्सर सह मोटर सायकल चालवताना कोणी आढळल्यास कृपया त्याची माहिती पुणे शहर वाहतूक पोलीस व्हाटसप क्रमांक ८०८७२४०४०० यावर कळवावी.
काँग्रेस, गांधी कुटुंबाला धोका देऊन भाजप मध्ये जाणाऱ्यांची इज्जत👇😂
सिंधीया ने धोका देऊन काँग्रेस च सरकार पाडलं. त्याबद्दल्यात मंत्रिपद मिळालं आणि बाकीच्या लोकांना आमदारकीच तिकीट.
पण आत्ता भाजप ने 8 जणांचं तिकीट कापलंय. ती लोक तिकीट मागत आहेत पण सिंधीया हतबल. तोंडात���न एक शब्द नाही.
जो स्वतःच्या लोकांना तिकीट मिळवून देऊ शकत नाही तो मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत होता. काँग्रेस मध्ये असताना सिंधीया स्वतः तिकीट वाटत होते. फ्री हॅन्ड होता. पण भाजपात 🤣
या तमाशाचा आनंद घ्या मित्रांनो. विडिओ लिंक 👇👇
@Dr_Safaa07 बहन,
नक़ाब में रहो, नमाज पढ़ो,कुरान की तिलावत करो। यह सब कहने का म���झे हक़ नहीं आप बेहतर समझते हो। आपने पूछा इसलिए बताए। अगर गलत लगे तो माफी की गुजारिश