कोल्हापूर zp एकट्याने लढवाली 15 जागा आणल्या पण सत्तेने हुलकावानी दिली.
कोल्हापूर महानगरपालिका एकट्याने लढली.
81 पैकी 35 जागा आणल्या पण सत्तेने हुलकावानी दिली.
गोकुळ ला पुन्हा एकट्याने लढून सत्ता आणली शेवटी.
#कोल्हापूर#सतेजपॅटर्न#काँग्रेस
दिल्ली आज एका नव्या इतिहासाची साक्षीदार ठरतेय 🔥
��स्ते अपुरे पडावेत, नजर जाईल तिथपर्यंत जनसमुदाय दिसावा… हा आहे जनतेचा निर्धार, हा आहे लोकशाहीचा हुंकार 🇮🇳
सत्ता, पैसा, पती फडणवीसांचा सचिव.. भाजप उमेदवाराकडे या सगळ्या गोष्टी असूनही 2024 ला राहुल बोंद्रे फक्त 3000 मतांनी हरले. असा तगडा विरोधक संपवण्यासाठी बोंद्रेंच्या संस्था टार्गेट करून गुन्हे दाखल केले व BJP प्रवेशासाठी मजबूर केले गेले. पण राहूल गांधींच्या फोननंतर घडामोडी बदलल्या.