सारथी संस्थेने फक्त MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांसाठीच वाढीव मदत जाहीर केली, पण IBPS आणि SSC च्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष का? आम्हीही तितकेच मेहनतीने अभ्यास करतो. आमच्यावरही अन्याय होऊ नये.
#SupportAllStudents#IBPS#SSC@MahaSarthi
@MahaSarthi सारथी संस्थेने फक्त MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांसाठीच वाढीव मदत जाहीर केली, पण IBPS आणि SSC च्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष का? आम्हीही तितकेच मेहनतीने अभ्यास करतो. आमच्यावरही अन्याय होऊ नये.
#SupportAllStudents#IBPS#SSC