Why Govt of India charging 10% TCS to those Indians earning in USA and trying to book their tours with Indian tour operators for their foreign ( outside India) tours?@tourismgoi@veenaworld1
@satyajeettambe ह्याला कारण पुण्याच्या दोनचाकी आणि तिनचाकी वाहनांचा बेशिस्तपणा. दोनचाकी व तिनचाकी वाहनांसाठी वेगळ्या मार्गिका ठेवून त्याचे काटेकोर पालन करण्यास भाग पाडले तर हा प्रश्न चुटकीसारखा सोडवता येईल.@MTPHereToHelp@ComplaintsPune
@Awhadspeaks@ChitraKWagh@BJP4Maharashtra Awhadji, नेत्याने रजोगुणाची वृद्धी करायची असते. तुम्ही तमोगुणाची अशीच ऊपासना करत राहिलात तर ऊत्तम लढाऊ सैनिक ब��ाल न की राजा(नेता).
@AjitPawarSpeaks There should be a law that no politician/ Govt official in Maharashtra is allowed to make property in his own name or in the name of any of his relative then we, the citizens of India are prepared to take care of all of them throughout their life.
@BhatkhalkarA मिळकत प्रचंड असावी. खरतर कायद्याने राजकारण्यांना त्यांच्या व कुटुंबियांच्या नावे संपत्ती ठेवण्यास बंदी करायला हवी. पाहिजे तर तहहयात त्यांना टॅक्सपेयर पोसतील असा कायदा कराच.
@mografoolala@ramraje_shinde@Dev_Fadnavis Are you lesser than him? Isn’t your time important? Respect the nature of the man rather than spending time in the fault finding mission.
@AjitPawarSpeaks राजकारण करुन काय आनंद मिळतो तुम्हा राजकारण्यांना( विसरलात का यशवंतरावांच्या स्वच्छ राजकारणाला?)? असं म्हणायचं होतं का की BJPवाल्यांना पुणेकरांची वाट लावायचीच होती व ते झाकायला स्मार्टसिटी राबवताहेत?