वसई नवजीवन या ठिकाणी दिवसा मध्ये 2 ते 3 वेळा तसेच रात्री 6 ते 9 वाजे पर्यंत तसेच रात्री पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत रोज लाईट जाते. लोकांना गरमी मध्ये किती त्रास होत असेल याचा विचार महावितरण वसई ने करायला पाहिजे.
@MAHAVITARAN
मा, देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर या दिवशी शपथ विधी घेतल्याने समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणार आहेत.कारण 5 डिसेंबर ते 6 डिसेंबर हा दुःखाचा दिवस आहे.
आपला स्वतंत्र दिवसा जवळ आला आहे.प्रत्येक घरी तिरंगा लागला पाहिजे ही चांगली गोष्ट आहे.
परंतु फोन कोणाला लावायला गेले की मोदी चा आवाज ऐकायला येतो.
खरे सांगू का मोदी चा आवाज ऐकल्यावर दिवस खराब जातो
मोबाईल पण नको वाटायला लागला आहे.🥴
महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिण योजनेचे बरेच सामान्य महिलांचे फॉर्म रजेक्ट करण्यात आले आहेत.
कारण मात्र सांगितले गेले नाही.
ठीक आहे.तुम्ही जेवढ्या महिलांचे फॉर्म रेजेक्ट केले आहेत.
त्या लाडक्या बहिणी तुम्हाला विधान सभेमध्ये तुम्हाला रीजेक्ट करणार.
@BhimArmyChief जब मैं मेरे चंद्रशेखर भाई को देखता हू ,
तब मुझे ऐसा लगता है,की फुले,शाहू,आंबेडकर
विचारधारा वाले महापुरुष ने जन्म लिया हे.
जय भीम ✊💙🇪🇺 नमो बुद्धाय 🙏
@MSEDCL( वसई विरार महानगरपालिका )
वसई ईस्ट सातीवली मौर्या नाका या विभाग मध्ये गेल्या 5 दिवसा पासून लाईट सतत जात आहे.
त्यामुळे येथील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
माझी महावितरण ला विनंती आहे.की त्यांनी लोकांच्या विचार करून लाईट सेवा सुरळीत करावी.