कृषि सहाय्यक, शिक्षण सेवक आणि ग्रामसेवक यांच्या धर्तीवर महावितरण कंपनीद्वारे २०१२ पासून सहाय्यक पदाची भरती होते. सहाय्यक यांचा ३ वर्षाचा कंत्राटी कालावधी हा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तसेच इतर लाभ या करिता ग्राह्यधरण्यात येत नाही. तरी सदरचा कार्यकाळ आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तसेच इतर लाभ हे कृषि सहाय्यक, शिक्षण सेवक आणि ग्रामसेवक यांच्या धर्तीवर सहाय्यक यांना देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, ही विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office@AUThackeray@iambadasdanve@OmRajenimbalkr@MSEDCL #Mahavitran #महावितरण
@Nikhil_C10@Devendra_Office मा. ऊर्जामंत्रीमहोदय साहेब यांनी कृपया आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महाराष्ट्र शासन निर्णय प्रमाणे आमच्यावर होणारा अन्याय दूर करावा ही नम्र विनंती.
@Devendra_Office ग्रामविकास, शिक्षण, कृषी विभागांच्या शासन निर्णयांप्रमाणे महावितरण मधील उपकेंद्र, लेखा, कनिष्ठ,विद्युत सहाय्यक यांचा ३ वर्षांचा कंत्राटी कालावधी हा वरिष्ठ वेतन श्रेणीचे(सामान्य आदेश क्र.७४)लाभ देताना तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी सेवा उपदानाकरिता गृहीत धरण्याबाबत.
I am proud to join #MainBhiChowkidar movement. As a citizen who loves India, I shall do my best to defeat corruption, dirt, poverty & terrorism and help create a New India which is strong, secure & prosperous.