@AjitPawarSpeaks फडणवीस सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आणी निवडणूक डोळ्यासमोर असल्यामुळे आरक्षण दिल आणी तेच आरक्षण केंद्रात सत्ता असताना केवळ राज्यात सत्ता नाही म्हणून अवैध ठरवलं.
यात BJP ने ठरवलं असत तर 100% आरक्षण टिकलं असत. पण यांचा दिखावा वेगळा आणी कृती वेगळी आहे, सरकारची?
@AjitPawarSpeaks आमच्या कडे पैसे नसल्या मुळे आम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकलो नाही.
आम्ही rowing या खेळत 3 वर्षांपासून लगातार ऑल INDIA पोलीस स्पर्धेत GOLD मेडल प्राप्त केले आहे.
तरी देखील All INDIA POLICE SPORTS कंट्रोल बोर्ड ने महाराष्ट्र पोलीस ने आम्हाला या स्पर्धेला पाठवले नाही.
जा. क्र. 11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील निरीक्षक वैधमापन शास्त्र, गट ब संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- राज्य कर निरीक्षक पदासाठीचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/KfyBM8BTTk
आदिशिव…
यह कोयंबटूर नहीं बल्कि सांसद आदर्श ग्राम योजना के अंतर्गत मेरी गोद ली दाड़ला पंचायत में स्थित आदिशिव धाम है।मनरेगा व अन्य योजनाओं को साथ मिलाकर धार्मिक पर्यटन व रोज़गार सृजन के लिए पंचायत इस अनुपम आदिशक्ति धाम का निर्माण सराहनीय है।
आइए इसे देखिए, सुखद अनुभूति मिलेगी।