मेरा पानी उतरता देख,मेरे किनारे पर घर मत बना लेना,समुंदर हूं,लौट कर वापस आउंगा: देवेंद्र फडणवीस 🪷02/12/2019
यशात किंवा अपयशात,सदैव देवेंद्र जी सोबत ठामपणे उभा
कोणचा भोसडीचा मंत्री आहे जो राज्य परिवहन बस मधे गेल्या दहा वर्षात बस मधे फक्त 50 किलोमीटर प्रवास केलेला आहे 😡😡
तुम्ही स्वतासाठी घेतलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांचे पैसे प्रवासी जनतेने का भरावे❓️😡😡
किती वेळेस म्हणतोय हे खाते गेल्या 10/12 वर्षापासून सेनेला का दिले आहे❓️😡😡
उद्धव ठाकरेंच्या नीच राजकारणाचा कंटाळा आला होता,उद्धव ठाकरे हा माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे,हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही – राज ठाकरे.
काल भास्कर जाधव विधानसभेत राज ठाकरे हे बोलले ते बोलले म्हणून अतुल भातखळकर यांना हिणवत होते.
राज ठाकरे तर हे पण बोलले आहेत आणि जेवढे राज ठाकरे बोलले तेव्हढे तर कोणी बोलले नसेल उद्धव ठाकरेंना.
@_BhaskarJadhav@BhatkhalkarA@OfficeofUT@RajThackeray@Dev_Fadnavis
"आरारारा... खतरनाक...🫰"*
एक फुरोगामी किडा अभिनेते प्रविण तरडेंना हिंदूत्वावर अक्कल पाजळत होता. त्यावर प्रविण तरडेंनी दिलेली प्रतिक्रिया..
"जाळ आणि धुर" सोबतच....
@WriterPravin
घाटात तुफान पाऊस सुरू आहे...
त्यात आज वीकेंड आहे..संध्याकाळची आताची ट्रॅफिक ची स्थिती..
एकदम मोकळा घाट..
खंडाळा बोरघाट...लोणावळ्याहून उतरताना...
यासाठीच मिसिंग लिंक केला आहे...
तो नसता तर आता याठिकाणी हिरव्या ऐवजी गडद लाल रंगाच्या लाईन असत्या..एवढे ट्रॅफिक जॅम असायचे
दोन किरकोळ खड्डे पडले म्हणून बोंब मारणाऱ्या लोकांसाठी...
@misanjayghadi सगळी जबाबदारी अश्विनी भिडे यांनी घ्यायला पाहिजे, तर मग तुम्ही काय करणार आहात ते सांगा आधी ?
साधे साधे प्रश्न तुम्हाला ईतक्या वर्षात सोडवता येत नसेल तर राजकारणात येऊन जनतेला काय फायदा होणार
१० मिनिटांपूर्वी सुषमा अंधारे यांच्यासोबत चर्चा झाली... आणि ११व्या मिनिटाला सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून उपसभापती पदासाठी अर्जही दाखल केला! 😂
असंच चालू राहिले तर शेवटी पक्षात फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच उरणार... आणि तेही एक दिवस एकमेकांना विचारतील "तुम्ही कुठे जाणार नाही ना? 🤭
Sanjay Patil & Sachin Ahir Goes Hand In Hand..
Those Who Know Mumbai They Know...
Get Ready To See...
Aditya Thackeray Vs Sachin Ahir In 2029 Assembly Election For Worli Constituency.
This Is The Ultimate Blow From Sena Supremo Eknath Shinde To Uddhav Thackeray.