@PremalSandesh पहिले तर महाराजांचे एकेरी नाव नको घेऊ आम्हलाही बोलता येत एकेरी. आणि ज्यांच्यात योग्यता होती ते कधीच लपून राहिले नाहीत विषय योग्यतेचा आहे मग होळकर तर धनगर होते त्यांना का एवढे मोठे सरदार होऊ दिले असतें का? जर जात बघितली असती तर ही रँक मिळाली असती का? मराठा साम्राज्यमध्ये.
@YuvrajSambhaji एवढी मवाळ भाषा वापरून ते शक्य नाही आणि तुम्ही स्वतः पूर्ण भारतभर सांगत फिरता कि आम्ही सिसोदिया वंशातले आहोत दुरदूरपर्यंत काहीही संबंध नाही मराठा आणि राजपुतांचा
मी आधीही सांगितलं होतं आणि आजही सांगतो की, राजपूत समाज हा मराठी माणसाचा शतकांपासून जुना शत्रू आहे. फक्त हिंदू आहेत म्हणून त्यांच्यासोबत एकत्र राहणे म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखे आहे. अब्दालीला बोलावणारे हेच होते, आणि आजही मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासावर आक्षेप घेण्यासाठी हेच आले आहेत. मुख्य म्हणजे उदयपूर, बुंदी, जैसलमेर आणि जयपूरच्या राजघराण्यांनी मराठ्यांच्या NCERT च्या नकाशावर जबरदस्त आक्षेप घेतला आहे, त्यांच्याकडून आपल्यासाठी काही बंधुभाव नाही. आपल्या शत्रूविषयी आपल्याला काय वाटते त्यापेक्षा शत्रूला आपल्याबद्दल काय वाटते, यालाच शत्रूबोध म्हणतात.
@rebelliousManoj ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, शिवाजी महाराज यांचे भोसले घराणे, संत गोरा कुंभार,संत जनाबाई,संत नामदेव हे सगळे मराठवाड्यातलेच आहेत आणि तू ही पुण्यातला नसशील फक्त तुला येऊन 10 ते 20 वर्षे झाली असतील लागला लगेच स्वतःला पुणेकर समजायला
@AjitPawarSpeaks कशाला खोटं बोलताय? कराड साहेबांचे NT-D चे 2%आरक्षण अबाधित आहे.
उलट जे कुणबी आहेत त्यांना एवढे वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवलं-आता दाखले मिळतील तर कोणी वाईट वाटुन घ्यायचं कारण नाही.
भुजबळांच्या खोटारडेपणामुळे जीव गेला.
आवरा त्यांना.
कराड साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@singhlekhraj891@devende56952271@crsinghbhati जिस जयपूर वालो कि बात तुम कर रहे हो जोधबाई भी इसी खानदान से थी और उसका अकबर से विवाह हुआ था ना कि अकबर उसे उठाके लेके गया था. क्या यह भी राजनीतिक चाल थी