Big potholes near The New Balaji Car accessories on Baner road near Balewadi phata. Infact entire Baner road is full of potholes. @PMCPune@ThePuneMirror@SidShirole
Cannot vote @BJP4Maharashtra in the next elections, from last 10 years there are not provide good roads.
Sadly, you guys couldn’t ever muster courage to even drag him to court and prove what he said was hate speech, make him apologise. However, the trope of ‘abused Sanatan’ still goes on, shamelessly.
संजय राऊत मुखविष्ठा करत असतांना राऊतांचा घणाघात, राऊत कडाडले, राऊत संतापले असे वक्तव्य करुन राऊतच्या भाषेची भलावण करणाऱ्या @mumbaitak चे पार्ट टाईम कर्मचारी व फुल टाईम ठाकरे प्रवक्त्यांना भाषेवर बोलण्याचा अधिकार नाही.
खासदार साहेब! आधी स्वतःच्या मतदार संघातल्या गोष्टी सोडवा ! हातचे सोडून पळत्याच्या मागे कशाला लागता.
तुमच्या नेतृत्वाखाली शिरूर लोकसभा मतदार संघात झालेले एक विकास काम सांगा. सध्या शेवाळेवाडी ते हडपसर रस्त्याची अवस्था काय बिकट आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? एकदा, तुमची फॉर्च्युनर किंवा इनोव्हा सोडून सध्या गाडीतून या, निवांत बसून अखडलेली पाठ नक्कीच मोकळी होईल !
बाकी, कोणता व्यवसाय कुठे जातोय आणि महाराष्ट्राला न. 1 कसं ठेवायचे हे पाहायला आदरणीय @Dev_Fadnavis आहेतच!
उदया सकाळी ९ ला संजय रौतांकडे फुकटचा नाश्ता खायला आणि mic घेऊन पुढे पुढे करायला जाल तेव्हा त्यांना पण "भाषेच्या" समर्थनावर ज्ञान द्या. रेकॉर्ड वर ठेवा डिलीट करू नका.
तुमच्याबद्दल जे लिहिलंय त्याचा त्रिवार निषेध , कडी निंदा!
अरे कधीतरी मल्याळम चित्रपट सृष्टीकडे बघा...
त्यांच्या मातीतली संस्कृती, वारसा स्थानिक जीवनशैली इतक्या नैसर्गिकपणे दाखवतात की कथा खरी वाटते.... डोक्याला मुंग्या येतील असे suspense चित्रपट असतात त्यांचे
परत म्हणायचं आम्हाला स्क्रीन भेटत नाही, असल्या पांचट चित्रपट बनवायचे सोडा
This is called as poor Engineering..always said @NHAI_Official is worst organisation for Maharashtra, though they are very good in other states, @Dev_Fadnavis@nitin_gadkari we know you are helpless, wish you have some courage to fire these officers.
@CMOMaharashtra@PMOIndia
@SVYadwadkar@AUThackeray@waglenikhil@suchetadalal He's absolutely right. You are only interested in a Twitter style rhetoric in front of aam junta who is not well informed. If the experts have rejected your convention, what purpose is the "public debate" with a bureaucrat going to achieve? This smells of hubris.
बाणेरकरांना मोठा दिलासा: बालेवाडी-वाकड पुलाचा मार्ग अखेर मोकळा!
कोथरुड मतदारसंघातील नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी आणि परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सोडवण्यासाठी आम्ही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बालेवाडी (कस्पटे वस्ती) – वाकड या अत्यंत आवश्यक असलेल्या पुलाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली असून, या प्रकल्पासाठी अनिवार्य असलेली भू-संपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.
यामुळे, बालेवाडी, वाकड आणि लगतच्या परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात हलका होणार असून, नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल. पायाभूत सुविधांचा हा विस्तार केवळ कनेक्टिव्हिटी वाढवणारा नसून, संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी चालना देणारा ठरणार आहे.
हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी मी स्वतः संबंधित सर्व यंत्रणांसोबत सातत्याने पाठपुरावा करत असून, कोथरुडच्या प्रगतीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
#कोथरुड #Infrastructure #Pune #Balewadi #Wakad #Connectivity #पुणेविकास
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
A very valid point! If EPFO claims are being rejected for things such as a name mismatch, then even the monthly money credited to your account should be rejected on the same basis.
Why are such reasons given at the time of withdrawal? @officialepfo
Hello @mansukhmandviya
There are 3 basic things that can be fixed if you want.
1- Provide a date of resolution once claim is logged.
2- A working mobile app for EPFO services.
3- If date of resolution is missed, concerned Commissioner will be penalised.
#FixEPFO