@samant_uday कितीवेळा विनंती करायची साहेब सत्र ऑनलाइन झाले असताना परीक्षा ऑफलाईन का? पुढील सत्र ऑफलाईन घ्यावे आम्मची काही हरकत नाही पण हे सत्र ऑनलाइन च पार पडावे नाहीतर खूप विद्यार्थ्यांची स्वप्ने तुटून जातील साहेब विनंती करतो तुम्हाला.
@abpmajhatv ऑनलाइन शिक्षण देऊन ऑफलाईन परिक्षा घेतली जात आहे यामध्ये मिळालेल्या नोकऱ्या ही विद्यार्थ्यांच्या हातातुन जाण्याची शक्यता आहे आधी त्यांच्या नोकऱ्या वाचवा.
#OnlineExam@samant_uday@abpmajhatv
@SPPUSUofficial पहिले सत्र ऑनलाइन झाले असताना परिक्षा ऑफलाईन का ? दुसरे सत्र पुर्ण ऑफलाईन घ्यावे आमचा. काही विरोध नाही त्याला पण पहिले सत्र ऑनलाइन व्हावे.
@mataonline आमचा ऑफलाईन परीक्षेला विरोध नाही पण जोपर्यंत शिक्षण ऑनलाइन आहे तोपर्यंत परीक्षा ऑनलाइन असेल असे स्वतः @samant_uday बोलले होते मग ८०% अभ्यासक्रम ऑनलाइन झाल्यावर परिक्षा ऑफलाईन का ? हाती आलेली नोकरी पण घालवायची आहे का तुम्हाला आमची ?
@mataonline ऑफलाईन परिक्षा संदर्भ
महाविद्यालये सुरू झालेत म्हनुन परिक्षा ऑफलाईन होतायेत पण कोणती महाविद्यालये सुरू होती ? Engineer ing ची महाविद्यालये अजूनही नीट सुरू झाली नाहीत मग परीक्षा ऑफलाईन का ?
@samant_uday
@PMOIndia
असाल तुम्ही व्यस्त पण जरा विद्यार्थ्यांचे हित पण पहा ऑनलाइन शिक्षण देऊन ऑफलाईन परिक्षा घेताय काही वाटत का ? ऑनलाइन शिक्षण कसे दिलेय ते सांगायला हवं का तुम्हाला?
@abpmajhatv@samant_uday
@abpmajhatv वेळ मिळाला तर जरा विद्यार्थ्यांच्या समस्या पन पोचवा सगळ्यांकडे ऑनलाइन शिक्षण ते ही Youtube var देऊन परीक्षा ऑफलाईन घेणार आहेत हा कोणता न्याय ?
@abpmajhatv
@samant_uday ८०% अभ्यासक्रम ऑनलाइन ते पण Youtube वर शिकवला कॉलेज ने आणि तुम्ही ऑफलाईन परीक्षा घेताय काय करायचं आम्ही? बरं तुमच्याकडे वेळ पण नाही आमची अडचण ऐकायला कोणाकडे दाद मागायची आम्ही?
@samant_uday इतके दुर्लक्ष का ? शिक्षण ऑनलाइन पद्धतीने आणी परिक्षा ऑफलाईन असं का साहेब ? आम्हाला मिळालेले job सुध्धा पाहवत नाहीयेत का तुम्हाला ?
#onlineexam
@AUThackeray@rajeshtope11@samant_uday एक नम्र विनंती आहे सर ८०% अभ्यासक्रम हा ऑनलाइन रित्या पुर्ण झालेला आहे अजूनही लसीकरण अभावी विद्यार्थी घरी आहेत ही Semister ऑनलाइन पद्धतीने घ्यावी पुढील परीक्षा आम्ही तुमच्या पद्धतीने देऊ.
योग्य तो नर्णय घ्यावा ही विनंती.
#onlineexams
@CMOMaharashtra@KirenRijiju@DrBhagwatKarad@OfficeofUT@Subhash_Desai एक नम्र विनंती आहे सर ८०% अभ्यासक्रम हा ऑनलाइन रित्या पुर्ण झालेला आहे अजूनही लसीकरण अभावी विद्यार्थी घरी आहेत ही Semister ऑनलाइन पद्धतीने घ्यावी पुढील परीक्षा आम्ही तुमच्या पद्धतीने देऊ.
योग्य तो नर्णय घ्यावा ही विनंती.