Los Santos Drug Wars injects a new psychoactive strain of chaos into GTA Online on December 13.
Join up with a band of misfits in the opening chapter of an expansive new two-part story update for GTA Online.
20 दिवस अगोदर ह्या माणसाचे follower's 8.9k होते!
अणि आता ते 9.5k झालेत! लाज वाटू द्या थोडी @Pravinraje_rade!
आओ पैसे देऊन विकत घ्या followers आमचा वेळ का वाया घालता कायम?
सगळा खेळ तुमचा आहे!
परीक्षा कधीच पुढे ढकलणार नव्हती तुम्ही game केला सगळया विद्यार्थ्यांचा!
#muhs#muhsexam
All medico students of MUHS demand-BJP mukta Maharashtra we've
Most corrupted Medical education minister @girishdmahajan, kindly resign from your post. Your ignorance towards future doctors is intolerable now! Never saw such a egoistic and ignorant minister ever!
#muhs
सर,
#muhs च्या परीक्षा 13 डिसेंबर पासून सुरू होत आहेत,परंतु #clinicallyposting मुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ भेटत नाही.वैद्यकीय शिक्षण मंत्री @girishdmahajan यांना वेळोवेळी विनंती करून देखील त्यांनी यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.याबाबतही मागणी कारवी ही विनंती. 🙏
@Pravinraje_rade सरकारी कामे ही कागदपत्रांवर होत असतात , सोशल मिडियावर फोटो टाकून नाही .एवढाच proof दाखवायचा आहे तर ज्यांना कोणाला निवेदन पाठवली आहेत त्याचे फोटो टाकावेत…विद्यार्थ्यांची दिशाभूल करु नये. #muhs
@Pravinraje_rade आत्तापर्यंत खरच काही कामे केली असतील तर त्याचा proof विद्यार्थ्यांना दाखवावा अन्यथा परीक्षा काळातल्या अशा नाजूक परिस्थिती मध्ये त्यांची दिशाभूल करू नये #muhs